हिंदूचे आराध्य दैवत असलेल्या प्रभू श्रीरामचंद्रांचा जन्मोत्सव रविवारी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आकर्षक रोषणाई, ढोलताशांचा लयबद्ध गजर, देखावे आणि शोभायात्रा पाहण्यासाठी लाखोंचा उसळलेला जनसमुदाय हे या शोभायात्रेचे विशेष आकर्षण होते. ...
दिव्यांग प्रवाशांना रेल्वेने प्रवेश करण्यासाठी सवलत कार्ड देण्यात येतात. हे कार्ड तयार करण्यासाठी दिव्यांगाना अनेक प्रक्रियेतून जावे लागते. दिव्यांग लोकांना या प्रक्रियेपासून त्रास होऊ नये म्हणून भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर रेल्वे प्रशासनाने युनिक कार ...
शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणारा भिमलकसा प्रकल्प लोकप्रतिनिधी व अधिकाºयाच्या दुर्लक्षामुळे रखडलेला होता. या प्रकल्पाचा आधार घेऊन अनेक लोक प्रतिनिधी फक्त मते पदरात पाडून घेतली. ...
प्रत्येक क्षेत्रात मुली अग्रेसर आहेत. मुलींनी ठराविक शिक्षण घ्यावे असे बंधन आता राहिलेले नाही. महाराष्ट्र शासनाने मुलींच्या शिक्षणासाठी विविध योजनांची अंमलबजावणी सुरू केलेली आहे तरीही स्पर्धा परीक्षांमध्ये त्यांची टक्केवारी अत्यल्प आहे. ...
देशाचे रक्षण करीत असताना ज्या सैनिकांना विरगती प्राप्त झाली त्या सैनिकांच्या विधवांना सरळ सेवेत सामावून घेण्यात यावे यासाठी केंद्र शासनाकडे पाठपुरावा करण्यात येईल. ...
महिला सशक्तीकरणासाठी समकालीन राजकारण, मुद्दे धर्म आणि आव्हाने यावर समीक्षा होणे काळाची गरज आहे, असे प्रतिपादन प्रसिद्ध समाज कार्यकर्त्या छाया खोब्रागडे यांनी केले. ...
कोणताही पक्ष हा नेत्यामुळे चालत नाही तर कार्यकर्ता हा पक्षाचा मुख्य दुवा असतो. नुसते कागदोपत्री पक्ष सदस्यांची नोंदणी न करता तनमनाने इच्छुक असणाऱ्यांना पक्षाशी जोडून पक्षाचे प्रामाणिकपणे काम करून संघटनात्मक बांधणीच्या कामाला लागा. ...
जिल्हा परिषदेतंर्गत सन २०१८ मध्ये होणाºया सर्व संवर्गाच्या बदली प्रक्रियेबाबत लिपीक संघटनेच्या वतीने जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी मंजुषा ठवकर निवेदन देण्यात आले. ...
६७ कोटी ७९ लाख रुपयांची नवीन पाणी पुरवठ्याची योजना आणि दूषित पाण्याच्या निवारणासाठी तात्कालीन उपाययोजना म्हणून १० ठिकाणी आरो लावण्याचे काम दोन महिन्यात पूर्ण करू, असे आश्वासन सर्वपक्षीय शिष्टमंडळात समोर नगराध्यक्ष सुनिल मेंढे यांनी भाकपचे जिल्हासचिव ...
कामगारावर होणारे अन्याय खपवून घेतले जाणार नाही. राज्य शासनाच्या ध्येय धोरणानुसार सर्व कामगारांना त्यांचे हक्क मिळाले पाहिजे. कंपनीत काम करणारे रोजनदारी कामगार व स्थायी कामगार यांच्यावर अन्याय होणार नाही, याची काळजी सनफ्लॅग आर्यन अँड स्टील कंपनी व्यवस ...