अडीच हजार वर्षापुर्वीचे तीन प्राचीन बौध्द स्तुप पवनी जवळ सापडल्यामुळे ऐतिहासीक प्राचीन पवनी शहर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर येण्याची आता सुरवात होणार आहे. या प्राचीन बौध्द स्तुपांची माहिती येथील नवीन पिढीच्या युवकांना झाली पाहिजे. ...
कोष्टी हा हलबांचा धंदा असल्याचा इतिहास हाय कोर्टात मान्य झाला. जाती दाखला अन्यायकारक अवैध ठरविल्यानंतर उच्च न्यायालयाने नोकरीला संरक्षित केले, परंतु उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरूद्ध भाजपा सरकारने सुप्रीम कोर्टात जाऊन हलबांचा विश्वासघात केला, यामुळे ...
महसूलात वाढ करून पर्यावरण रक्षण, नदी संरक्षण करण्याचा शासनाचे नियम आहेत, परंतु वैनगंगा नदीपात्रात भंडारा-गोंदिया जिल्ह्याच्या सीमेतून पोकलॅन्ड मशीनने नियमबाह्य अवैध रेतीचा उपसा मागील काही महिन्यापासून सर्रास सुरू आहे. ...
स्वस्त धान्य दुकानदार यांच्या मागण्या त्वरीत सोडवाव्यात अन्यथा १ एप्रिलपासून धान्य न उचलण्याची तसेच दुकाने बंद ठेवण्याचा अल्टीमेटम स्वस्त धान्य दुकानदार संघटना जिल्हा भंडारा शाखेने दिला आहे. यासंबंधाने आज संघटनेच्या शिष्टमंडळाने जिल्हा पुरवठा अधिकारी ...
शेतकऱ्यांची थकीत कर्जमाफी, वनजमिनीचे पट्टे, मजुरांना विविध योजना, सिंचनाची सोय अशा विविध योजना भाजप सरकारनी यशस्वी करून दाखविल्या व पुढेही होत राहतील. ...
पर्यटनासाठी पवनी तालुका देश-विदेशात प्रसिद्ध आहे. परंतु दळणवळणाचा प्रमुख मार्ग असलेला निलज-कारधा राज्यमार्ग अरूंद असल्याने वाहतुकीस अडथळ्याचा आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधीकरणाने राज्य मार्गाची दखल घेवून निलज-कारधा रस्त्याची दर्जाेन्नती करण्याचा प्रस ...
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान स्पर्धा सन २०१७-१८ ची जिल्हास्तरीय तपासणी जिल्हा परिषदेच्यावतीने पूर्ण करून मुख्य कार्यकारी अधिकारी मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनात जिल्हास्तरीय स्पर्धेचे निकाल घोषीत करण्यात आले. ...
शेतकऱ्यांचे वैयक्तिक विकास करण्यासाठी महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेकडे आशेने बघितले जात असताना टेमनी गावात राखीव रेसोचे लचके तोडण्यात आली आहे. शेतकऱ्यांचा प्रस्ताव असताना चक्क निधी मधून सिमेंट रस्ता मंजूर करण्यात आला आहे. ...