जिल्ह्यात मागील १२ तासात घडलेल्या तीन अपघातांमध्ये तीन जणांचा मृत्यू तर एक जण जखमी झाला. मृतांमध्ये एका सहा वर्षीय बालकाचा समावेश आहे. ही घटना मोहाडी तालुक्यातील दहेगाव, दुसरी घटना मुजबी येथे तर तिसरी घटना कारधा टोल नाका येथे घडली. ...
राष्ट्रीय महामार्ग मुंडीपार शिवारात ट्रक अनियंत्रित झाल्यामुळे झाडावर आदळला. यात ट्रकला अकस्मात लागलेल्या आगीत चालकाचा भाजून मृत्यू झाला. ही घटना मंगळवारला पहाटे ४ वाजताच्या सुमारास घडली. ...
जिल्हा सामान्य रुग्णालयात गरीब व गरजू नागरिकांच्या विविध आजारावर उपचार करण्यात येतात. या वर्षात सामान्य रुग्णालयात बाह्य रुग्ण व अंतररुग्ण मिळून २ लाख ४७ हजार २३० रुग्णांची तपासणी करण्यात आली आहे. ...
देशाचा एकही जवान सिमेवर शहीद होऊ नये, जम्मू काश्मिरचा प्रश्न मार्गी लागून दहशतवाद संपुष्टात यावा. याची जनजागृती व्हावी यासाठी पुणे जिल्ह्यातील हडपसर येथील तरुण भारत भ्रमणावर निघाले आहेत. ...
विज्ञान शिक्षकांना आजच्या शिक्षण पद्धतीतून समाज व राष्ट्राच्या कल्याणाकरिता खूप काही साध्य करता येणार नाही. परंतु विज्ञानातील विविध संदर्भ व अनुमान समजून त्यादिशेने विचारपूर्वक व चिंतनशिलतेने नवनवे प्रयोग करून संशोधन क्षेत्रात खरी प्रगती साधता येते, ...
स्थानिक मनोहरभाई पटेल महाविद्यालयाच्या एन्व्होकेअर नेचर क्लबतर्फे पक्षी पक्षीजीवन संवर्धनाच्या दृष्टीने व उन्हाळ्यातील उष्णतेने तसेच पाण्याअभावी अनेक पक्षी दगावतात. पक्षीसंवर्धनासाठी जलपात्राचे वितरण करण्यात आले. ...
एका अल्पवयीन मुलीच्या विनयभंग प्रकरणी विशेष जिल्हा व सत्र न्यायाधीश संजय देशमुख यांनी २५ वर्षीय तरुणाला चार वर्ष सश्रम कारावासाची शिक्षा ठोठावली आहे. राजू मेहंदळे रा.जैतपूर असे शिक्षा ठोठावलेल्या आरोपीचे नाव आहे. ...
तालुक्यातील सिंदपुरी, विरली (बुज), लाखांदूर, अर्जुनी (मोरगाव) या राज्य महामार्गाचे अलिकडेच भूमिपुजन होऊन कामांना प्रारंभ झाला. परंतु बांधकाम सुरू असतानाच या रस्त्याची दुरावस्था झाली असून अपघात होण्याइतपत स्थिती निर्माण झाली आहे. ...
‘आंबेडकरी साहित्यसृष्टी प्रज्ञाशक्तीचा अविष्कार आहे’ असे म्हणणाºया अस्मिताकार डॉ.गंगाधर पानतावने हे काळाच्या पडद्याआड गेल्याने संपूर्ण आंबेडकरी साहित्य चळवळीवर शोककळा पसरली आहे. ...