लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

शेतकऱ्याची आत्महत्या - Marathi News | Farmer's Suicide | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकऱ्याची आत्महत्या

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे एका ४४ वर्षीय शेतकऱ्याने कर्जबाजारी पणाला कंटाळून विषारी औषध प्राशन करून आत्महत्या केली. भारत खुशाल तलमले असे मृत पावलेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. ही घटना रविवारी सायंकाळी उशिरा घडली. ...

पहिल्या दिवशी आले ४२८ उमेदवार - Marathi News | On the first day came 428 candidates | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पहिल्या दिवशी आले ४२८ उमेदवार

तरूणवर्ग आतुरतेने वाट पाहत असलेली पोलीस शिपाई भरती अखेर सोमवार पहाटे ५ वाजतापासुन सुरु झाली. यात पहिल्याच दिवशी ४२८ उमेदवारांनी हजर होऊन भरती प्रकियेत सहभाग नोंदविला. ...

आता पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग - Marathi News | Now fodder garden in veterinary hospital | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आता पशुवैद्यकीय दवाखान्यात चारा बाग

पशुपालकांच्या दृष्टीने अतिशय महत्वाचा विषय म्हणजे जनावरांच्या आहारात हिरवा चारा. पशु आहारात चांगल्या प्रतिची हिरवी वैरण दिल्यास दूध उत्पादनात मोठ्या प्रमाणात वाढ होऊ शकते.... ...

पेपर देऊन आल्यावर निघाली आजोबांची अंत्ययात्रा - Marathi News | The endeavor of the grandfather left after returning the paper | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पेपर देऊन आल्यावर निघाली आजोबांची अंत्ययात्रा

जन्म व मृत्यू अटळ आहे. परंतु कर्तव्य व कर्माला प्रथम प्राधान्य देऊन आलेल्या दु:खद प्रसंगाला बाजूला सारून नित्यकर्माला तुमसर येथे विद्यार्थीनी सामोरे गेली. घरी आजोबांचे पार्थिव असून तिने दहावीचा पेपर दिला. ...

अखेर २.६ कोटींचा निधी प्राप्त - Marathi News | Finally, received a fund of Rs 2.6 crore | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अखेर २.६ कोटींचा निधी प्राप्त

तुमसर तालुक्याला नरेगातंर्गत मिळणारा प्रलंबित कुशल निधी त्वरित देण्यात यावे, अन्यथा आक्रोश आंदोलन तीव्र करण्याचा इशारा तालुक्यातील सरपंच संघटनेनी प्रशासनासह राज्य शासनाला दिला होता. ...

पुरुषांमध्ये यश, महिलांमध्ये मयुरी अव्वल - Marathi News | Men's Yash, among women, Mayuri tops | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पुरुषांमध्ये यश, महिलांमध्ये मयुरी अव्वल

भंडारा शहरात दि इव्हाल्युशन मष्टिपरपज फाऊंडेशन भंडारा व भंडारा सायकल ग्रुपतर्फे आयोजित सायकल स्पर्धा सायक्लोथॉन २०१८ चे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विविध क्षेत्रातील अनेक स्पर्धकांनी सहभाग घेतला. ...

समाजशास्त्रीय संकल्पना व सिद्धांत समजून घेणे महत्त्वाचे - Marathi News | Understanding sociological concepts and principles is important | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :समाजशास्त्रीय संकल्पना व सिद्धांत समजून घेणे महत्त्वाचे

समाजपातळीवर झपाट्याने होत असलेले बदल सर्वांच्याच कुतुहलाचा विषय आहे. या पार्श्वभूमिवर समाजशास्त्राचे अध्ययन आणि अध्यापन फार गांभीर्याने करावे लागणार आहे. ...

मागासवर्गीयांच्या निधीवर मनपाचा डल्ला - Marathi News | Magasvargiya's fund raises the mind | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मागासवर्गीयांच्या निधीवर मनपाचा डल्ला

दोन वर्षांपासून प्रभाग क्र. १०, संजय गांधी नगर नं. २, पंचशीलनगर, लुंबिनीनगर, वडरपुरा, उत्तमनगर येथील रमाई आवास योजनेचे घरकुल मंजूर झाले आहेत. ...

रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट - Marathi News | The construction of the bridge in the ROHAYO project is half | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रोहयो योजनेतील पुलाचे बांधकाम अर्धवट

आॅनलाईन लोकमतचुल्हाड (सिहोरा) : चांदपुर येथील शेतकºयांचे शेत शिवारात पांदन रस्त्याचे विकास कामांना महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत मंजुरी देण्यात आली. पंरतु फक्त पाईप खरेदीवर सव्वा लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात आला असुन पुलाचे बांधकाम अर ...