लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
अनाथांच्या हास्यात ‘त्याने’ शोधला आनंद - Marathi News | In the house of orphans, he found happiness | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अनाथांच्या हास्यात ‘त्याने’ शोधला आनंद

रंगबेरंगी फुल, फुग्यांनी सजलेले सभागृह, शुभेच्छा अन् भेटवस्तुच्या संस्कृतीला बाजूला सारून वरठी येथील कलश मारवाडे या बालकाने अनाथ आश्रमातील मुलांसमवेत वाढदिवस साजरा केला. वेगवेगळपण असणाऱ्या वाढदिवसाच्या उपक्रमाचे कौतुक केले जात आहे. ...

शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज - Marathi News | Farmer's daughter collective marriage is the need of the hour | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :शेतकरी कन्या सामूहिक विवाह काळाची गरज

शेतकऱ्यांवर निसर्गाची नेहमीच वक्रदृष्टी आहे. अशावेळी शेतकरी बांधवांना सावरण्यासाठी शेतकरी कन्या सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन काळाची गरज असल्याचे प्रतिपादन माजी खासदार नाना पटोले यांनी केले. ...

असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना - Marathi News | Such a courage! Tiger ransacked by Rupali; Events in Bhandara District | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :असेही धाडस! रूपालीने पळवून लावला वाघ; भंडारा जिल्ह्यातील घटना

एका तरूणीने हिंमतीच्या बळावर जंगलाच्या राजाला पळवून लावल्याची सत्य घटना आहे. अंगावर थरकाप उडविणारी ही घटना साकोली तालुक्यातील ऊसगाव येथील असून रूपाली राजकुमार मेश्राम असे या जिगरबाज तरूणीचे नाव आहे. ...

डांबराच्या टाकीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू   - Marathi News |  Two laborers die in a stingy tank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :डांबराच्या टाकीत गुदमरून दोन मजुरांचा मृत्यू  

डांबर हॉट मिक्स प्लाण्टमध्ये तेलाची टाकी साफ करीत असताना दोन मजुरांचा विषारी वायुमुळे गुदमरून मृत्यू झाला, तर अन्य एक मजूर जखमी झाला. रविवारी सकाळी १०च्या सुमारास साकोली तालुक्यातील चारगाव फाट्यावर ही घटना घडली. अनामिक उके (३२), विकास ब्राह्मणकर (३३, ...

ट्रॅव्हल्स-मॅक्स वाहनाच्या धडकेत तीन ठार - Marathi News | Three killed in traffic jams | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रॅव्हल्स-मॅक्स वाहनाच्या धडकेत तीन ठार

लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : ट्रॅव्हल्स व मॅक्स वाहनात समोरासमोर झालेल्या भीषण अपघातात मॅक्सचालकासह तीन जण ठार झाले. ही घटना मिटेवानी- मेहगाव दरम्यानच्या वळणावर रविवारी दुपारी २ वाजताच्या सुमारास घडली. दिनेश चौधरी (४२) (मॅक्सचालक) रा.डोंगरी बु., प्रवा ...

साडीच्या पदराने केला महिलेचा घात - Marathi News | Sari's bedrock caused the woman's ambush | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साडीच्या पदराने केला महिलेचा घात

दूचाकीने नागपूरकडे परत जात असतांना साडीचा पदर टायरमध्ये फसला. यात महिला दूचाकीवरुन डोक्याच्या भारावर रस्त्यावर कोसळली. यातच तिचा जागीच मृत्यू झाला. प्रिती अनिरुध्द दहिवले (३६) रा. नागपूर असे मृत महिलेचे नाव आहे. ही घटना रविवारी सकाळी ११.१५ वाजताच्या ...

तुमसरसाठी ४७.७० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर - Marathi News | Rs 47.70 crore water supply scheme approved for Tumsar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरसाठी ४७.७० कोटींची पाणीपुरवठा योजना मंजूर

शहराला दरवर्षी उन्हाळ्यात भेडसावणाऱ्या पाणीटंचाईच्या समस्येला प्रथम प्राधान्य देऊन तुमसर नगरपरिषदेच्या ४७.७० कोटींच्या पाणीपुरवठा प्रकल्प योजना मंजूर करण्यात आली असल्याची माहिती नगराध्यक्ष इंजि. प्रदीप पडोळे यांनी पत्रपरिषदेत दिली. ...

केंद्र,राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन - Marathi News | The movement of the Congress against the Center, the state government | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :केंद्र,राज्य शासनाच्या निषेधार्थ काँग्रेसचे आंदोलन

शहर काँग्रेस व तालुका काँग्रेस कमिटीतर्फे रविवारला सकाळी १० वाजता गांधी चौक भंडारा येथे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणाच्या निषेधार्थ आंदोलन करण्यात आले. ...

आंबेडकरी घराण्याशी बेईमान होऊ नका - Marathi News | Do not be unfaithful to the Ambedkari family | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आंबेडकरी घराण्याशी बेईमान होऊ नका

बहुजनांच्या हितासाठी भारिप-बहुजन महासंघाशिवाय दुसरा पर्याय नाही. सर्वांनी भारिप-बहुजन महासंघात सहभागी होऊन बाळासाहेब आंबेडकर यांचे हात मजबूत करण्याची जबाबदारी सर्वांची आहे. ...