मलिदा ग्रामपंचायतीद्वारे करण्यात येणाऱ्या दलित वस्ती रस्ता बांधकामावर अरुण तितीरमारे याने दलित समाजाचे ग्रामपंचायत सदस्य दिनेश गेडाम याला विनाकारण जातीवाचक शिवीगाळ करून मारहाण केली. ...
सिहोरा पोलीस ठाणे येथे पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले मनोहर कोरोटी यांना सहपत्नीक मुंबईत पार पडलेल्या आयोजित कार्यक्रमात राज्यपाल विद्यासागर राव यांचे हस्ते राष्ट्रपती पोलीस शौर्य पदकाने सन्मानित करण्यात आले. ...
अत्यल्प पर्जन्यमानामुळे मागीलवर्षीच्या तुलनेत यावर्षी प्रकल्पातील जलसाठ्यात १२ टक्क्यांनी घट झाली आहे. जिल्ह्यातील लघु पाटबंधारे विभागांतर्गत येणाऱ्या ६३ प्रकल्पांमध्ये केवळ १४.५६ टक्के जलसाठा आहे. परिणामी, येत्या काळात रणरणत्या उन्हात पाणीटंचाईला सा ...
उच्चभ्रू श्रीमंत आणि सुविद्य म्हणविणाऱ्या समाजातील अनेक कुटुंबात आजही विवाह करताना हुंडा घेण्याची पद्धत आहे. हुंडा घेत नसल्याचे सांगून मानपानाच्या नावाखाली रोकड व दागदागिने मागितले जातात. ...
तुमसर शहरातील प्राचीन गांधी सागर तलावाच्या सभोवतली मोठ्या प्रमाणात शहरासह अन्य भागातील केर केचरा फेकला जात आहे. त्यामुळे तलाव बुजविण्याचा प्रयत्न तर नगर पालिका करीत नाही, असा प्रश्न निर्माण होत आहे. ...
समाजातील तरूणाई शिक्षण क्षेत्रात फार मागे आहे. जन्मदात्या आईवडिलाचे प्रती मुलांनी आपले कर्तव्य पार पाडावे. आईच्या कुशीत जीवन सार्थ होते. गरीबांच्या गरजांचा शोध घेऊन सहकार्य करावे, समाजाचे मातीचे सोने करावे यासाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेले तीन ...
पोटाची खळगी भागविण्यासाठी या ठिकाणापासून त्या ठिकाणापर्यंत पायदळ भटकंती करणारे, घरात अठराविश्व दारिद्र्यात खितपत पडलेले अंधारमय जीवन जगणारा गोपाळ समाज स्वातंत्र्याच्या एवढ्या वर्षानंतरही आजही त्यांच्या वाट्याला उपेक्षितांचे जीणे आहे. ...
अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती प्रतिबंधक कायद्याबाबत (अॅट्रॉसिटी अॅक्ट) सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरोधात पुकारलेल्या ‘भारत बंद’ला जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. वरठीत कडकडीत बंद पाळण्यात आला तर लाखनीत टायर जाळून निषेध करण्यात आला. ...
कमी वेळात झटपट कामे व्हावीत, या हेतूने शहरी भागासह ग्रामीण भागातील लोकांनी दुचाकी व चारचाकी वाहने खरेदी केली आहेत. पूर्वीच्या तुलनेत आता पेट्रोल डिझेलवर चालणाऱ्या वाहनांची संख्या प्रचंड वाढली आहे. पेट्रोल डिझेलचे दर सरकारने नियंत्रणमुक्त केल्यापासून ...
मध्यरात्रीची वेळ. घराबाहेर बांधलेल्या शेळीने जोराचा हंबरडा फोडला. आवाज कशाचा आहे, नेमके काय झाले, हे बघण्यासाठी २१ वर्षीय तरूणीने दार उघडला. तिला कुठेही काहीच दिसले नाही. परंतु शेळी रक्ताच्या थारोळ्यात पडलेली तिला दिसली. त्यानंतर ती वळत असताना तिला क ...