शहरापासून १० कि.मी. जवळ असलेल्या गोपीवाडा (शहापूर) येथील बल्याची पहाडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या निसर्गरम्य स्थळाच्या विकासाकरिता प्रादेशिक पर्यटन विकास योजनेअंतर्गत ९४ लाख रूपयांचा निधी आमदार डॉ.परिणय फुके यांनी मंजूर करून घेतला आहे. ...
जिल्हाधिकारी कार्यालयात शनिवारला घेतलेल्या आढावा बैठकीत नागरिकांच्या विविध ३२ समस्या निकाली काढून राज्याचे ऊर्जामंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी नागरिकांना न्याय दिला आहे. ...
ऊसाच्या शेतीत लागलेल्या आगीत बचावलेल्या बिबट्याच्या दोन पिलांना सुरक्षित ठिकाणी हलविल्यानंतर शुक्रवारच्या रात्रीपर्यंत त्या परिसरात ही मादी बिबट फिरकली नाही. ...
स्थानिक उद्योगात स्थानिक बेरोजगारांना काम उपलब्ध करुन देण्याचा नियम आहे. परंतु चिखला मॉईल प्रशासनाकडून नजीच्या सीतासावंगी गावात कर्मचाऱ्यांकरिता सुमारे १०० सदनिकेचे बांधकाम १४ ते १५ कोटी किंमतीची सुरु आहेत. ...
देव्हाडा (बुज.) ग्रामपंचायत ग्रामस्थांच्या कल्याणार्थ वेगवेगळे उपक्रम राबविण्यासाठी मोहाडी तालुक्यात ओळखली जाते. यापुर्वीही ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शासनाच्या निधीची वा मदतीची वाट न पाहता अनेक स्वतंत्र लोकहितार्थ योजना, प्रशिक्षण उपक्रम राबविले आह ...
२३ गावांची आरोग्याची काळजी घेणारे देव्हाडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात अव्यवस्था तथा अधिकारी व कर्मचारी उपस्थित नव्हते. आरोग्य केंद्रातील साहित्य अत्यव्यस्थ पडून होते. ...
मोहाडी तालुक्यातील विकासाची कामे प्रलंबीत आहेत. त्यामुळे गावांचा विकास खुंटलेला असून सरपंचाना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. भेडसावणाऱ्या समस्या व मागण्या सोडविण्यासाठी मोहाडी तालुका सरपंच संघटनेच्या वतीने उर्जामंत्री चंद्रशेखर बावणकुळे यांना ...
शेंडा कोयलारी हे गाव चारही बाजूने जंगलाने व्यापले आहे. त्यामुळे या गावाच्या परिसरात वन्य प्राण्यांची नेहमीच रेलचेल असते. जंगल परिसराला लागूनच असलेल्या शेतकऱ्यांच्या शेतमालाचे वन्यप्राण्यांकडून मोठे नुकसान केले जाते. ...
लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : महाराष्ट्र शासन जलसंपदा विभागातर्फे तिरोडा तालुक्यातील धापेवाडा उपसा सिंचन विभागातील नवीन कालवे व कालवे दुरुस्तीकरिता ५ कोटी ८४ लाख मंजूर झाले आहेत. सदर कामांमुळे शेतकऱ्यांना सिंचन विषयक भेट शासनाने दिलेली आहे. त्यातून शे ...