गोंदिया जिल्ह्यासाठी एकूण दोन हजार विहिरी मंजूर करण्यात आल्या होत्या. त्यापैकी २५० विहिरी सालेकसा तालुक्याला देण्यात आल्या. मात्र तालुक्यात एकूण २५० पैकी १४१ विहीरींचे काम अद्यापही अपूर्ण असल्याची माहिती समोर आली आहे. ...
इयत्ता पहिली ते बारावीचे वर्ग असलेल्या सर्व शाळा व कनिष्ठ महाविद्यालयाचे मुख्याध्यापक व शिक्षक त्यांची नोकरी टिकवून ठेवण्यासाठी विद्यार्थी शोधमोहिमेत व्यस्त झालेले आहेत. ...
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन असलेल्या लाखांदूर तालुक्यातूनच सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा सुरू झाली आहे. आपल्या देशात विवाह सोहळ्यांकरीता लाखो रूपयांची उधळण केली जात आहे. ...
सहाव्या वर्गात शिकणाºया विद्यार्थीनींना मोबाईलद्वारे अश्लील व्हिडीओ दाखवून त्यांच्याशी घृणास्पद कृत्य करणाºया वर्ग शिक्षक तथा मुख्याध्यापकाचे निलंबन व अटकेसाठी तालुक्यातही राष्ट्रवादी काँग्रेस सरसावली आहे. ...
ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास व्हावा यासाठी शासनाद्वारे महात्मा गांधी रोजगार हमी योजना सुरू करण्यात आली. याद्वारे सिंचन विहिर, भात खाचरे, नाला सरळीकरण, नाली बांधकाम, सिमेंट रस्ते, पांदन रस्ते असे विविध विकास कामे केली जात आहेत. ...
येथील बसस्थानकासमोर जनावरांनी भरलेला मिनीडोअर ट्रक भरधाव वेगात रायपूरकडून नागपूरकडे जात असताना एका आॅटोला धडक दिल्यानंतर असंतुलित झाल्याने उलटला. या ट्रकमध्ये असलेल्या ११ म्हशी जखमी झाल्या. ही घटना बुधवारी सकाळी ८ वाजताच्या सुमारास घडली. ...
आंबेडकरी साहित्य हे केवळ एकच वर्गाचे नसून ते भारतीयांचे आहे. आंबेडकरी साहित्य संमेलनाचे बौद्ध संस्कृतीशी अजोड नाते आहे, असे प्रतिपादन संमेलनाध्यक्ष भगवान सुखदेवे यांनी केले. ...
राज्य सीमेवर असलेल्या सालेकसा-आमगाव परिक्षेत्रातून वाहणाऱ्या वाघ नदीच्या ओसाड पात्रामुळे सिंचन व पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली आहे. वाघ नदीवर बंधारा प्रकल्पाचा प्रस्ताव मंजूर करावा, अशी मागणी जनतेने केली आहे. या प्रकल्पामुळे ..... ...
विदभार्तील सर्वात मोठे गोसेखुर्द धरणाचे २२ एप्रिल १९८८ ला उदघाटन झाले होते. तसेच येथील बाधीतांना प्रकल्पग्रत हे नविन नाव मिळाले. या नावाने किती हाल अपेक्षा झाल्या. परिणामी गोसेखुर्द धरणाचा वाढदिवस साजरा करण्यात आला. ...