बपेरा आंतरराज्यीय सिमेवर तैनात असणारा पोलीसाचा तपासणी नाका हटविण्यात आलेला आहे. आतंरराज्यीय सीमेवर तपासणी नाक्याची भूमिका बॅरिकेड्स बजावित असल्याचे निदर्शनास येत आहे. यामुळे पोलीस प्रशासन गंभीर नसल्याचे दिसून येत आहे. ...
आदिवासी वसतीगृहातील खानावळ बंद करुन भोजनाची रक्कम विद्यार्थ्यांच्या खात्यात थेट रक्कम हस्तांतरण करण्याचा शासन निर्णय रद्द करण्यात यावा, या मागणीसाठी आदिवासी बांधवांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढला. ...
जम्मू- काश्मीर राज्यातील आठ वर्षीय अल्पवयीन मुलीवर पाच नराधमांनी अत्याचार केला. या प्रकरणी जिल्ह्यातील लाखनी, पवनी, लाखांदूर, भंडारा येथे विविध पक्ष व नागरिकांच्यावतीने कँन्डल मार्च काढून या घटनेचा निषेध करण्यात आला. ...
तुमसर तालुक्यातील चुल्हाड या गावात सार्वजनिक शौचालयाचे बांधकाम करण्यात आले. शौचालयाचे मागील भागात राहणाऱ्या नागरिकांनी अतिक्रमण करून वास्तव्य सुरू केल्यामुळे घरासमोरच शौच करायचे का? असा संतप्त सवाल गावकºयांनी केला आहे. ...
राबराब राबूनही हक्काचे किमान वेतन मिळत नाही. प्राथमिक सुविधाही मिळत नाही. हक्काची मागणी केल्यास दमदाटी करून कामावरून कमी करणे या प्रकाराला सनफ्लॅगचे कर्मचारी कंटाळले होते. त्यामुळे या कंत्राटी कामगारांनी मंगळवारी दुपारपासून कंपनीच्या गेटसमोर ठिय्या आ ...
धानाची भरडाई करून देऊनही शासनाकडून २००८ पासून भरडाईचे पैसे न मिळाल्यामुळे बँकांचे कर्ज फेडायचे कसे? या विवंचनेत असलेल्या शीतल श्रृंगारपवार या तरूण राईस मिल मालकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. त्याचा मृत्यू हा शासनाने घेतलेला हकनाक बळी असल्याचा आरोप सर् ...
तालुक्यासह जिल्ह्यात कुणबी समाज संघटनेद्वारे सामूहिक विवाह सोहळ्याची परंपरा २५ वषापूर्वी सुरू केली. त्याचे आपण साक्षीदार आहोत. सामूहिक विवाह सोहळ्यामुळे पैशांचा व वेळेचा अपव्यय टाळता येतो. सामूहिक विवाह सोहळ्याचे महत्व टिकून राहिले पाहिजे, असे आवाहन ...
आजच्या काळात फुले - आंबेडकरी विचार हेच लोकशाही क्रांतीचे मुख्य सूत्र आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत डॉ.यशवंत मनोहर यांनी केले. तुमसर शहरातील छत्रपती फाऊंडेशनतर्फे आयोजित क्रांतीसूर्य जोतीराव फुले व डॉ.बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंतीनिमि ...
सातपुडा पर्वत रांगेच्या जंगलात असणाऱ्या आदिवासी सक्करधरा गावात वीज वितरण कंपनीच्या निष्क्रियतेमुळे जीवंत तुटलेल्या विद्युत खांबाला टेकू चा आधार देण्याची पाळी गावकऱ्यांवर आली आहे. या खांबाला दोराने बांधून ठेवण्यात आले असून गावकऱ्यांत भीती आहे. ...