लाखनी तालुक्यात पंचायत समिती अंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेद्वारे ४३ गावामध्ये १०४ कामे सुरू आहेत. त्या कामावर १३ हजार २८५ मजुरांच्या हाताला काम मिळाले आहे. ...
पूर्व विदर्भासाठी अत्यंत महत्त्वाकांक्षी असलेला गोसेखुर्द राष्ट्रीय प्रकल्प २२ एप्रिल रोजी आपला ३० वा वर्धापन दिन साजरा करीत आहे. हा राष्ट्रीय प्रकल्प ऐन तारुण्यात आहे. प्रकल्पाची किंमत प्रकाशाच्या वेगाने वाढली. परंतु सिंचन क्षमता वाढविण्यात प्रशासना ...
धुररहित घर, वायू प्रदर्शनाची कमी, स्वस्थ इंधन व महिलांची सुरक्षितता व सशक्तीकरण हे प्रमुख पाच उद्देश प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेचे आहेत. त्यामुळे गावकऱ्यांनी या योजनचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन आमदार अॅड. रामचंद्र अवसरे यांनी केले. ...
तिरोडा तालुक्यातील घाटकुरोडा रेती घाट क्रमांक २ मधील वाळू, रेतीची अवैध वाहतूक करण्यासाठी वैनगंगा नदीपात्रातून व देव्हाडा खुर्द ता. मोहाडी हद्दीतून अवैध रस्ता तयार करण्यात आला आहे. ...
राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानात कार्यरत कंत्राटी अधिकारी-कर्मचा-यांनी अकरा महिण्यांचे पूनर्नियुक्ती आदेश, समान काम, समान वेतन व विविध न्यायीक मागण्यांसाठी ११ एप्रिलपासून सुरू केलेले सुरू कामबंद आंदोलन दहाव्या दिवशीही सुरूच आहे. ...
जलयुक्त शिवारची कामे १०० टक्के पूर्ण करा. जे कंत्राटदार काम प्रलंबित ठेवतील, अशा कंत्राटदारांना काळया यादीत घालण्यात येईल. तसेच त्यांना जिल्हयात कोणतीही कामे देण्यात येणार नाही, अशा स्पष्ट सूचना जिल्हाधिकारी सुहास दिवसे यांनी दिल्या. ...
समान शिक्षणाचा डंका पिटणाऱ्या शासनाने अस्मिता योजनामध्ये जिल्हा परिषद व खाजगी शाळांमधील मुलीबाबत विषमतेची बीजे पेरली आहेत. मुलींमध्ये पक्षपात करुन खाजगी शाळांच्या मुलींचा आत्मसम्मानाला ठेच पोहचविण्याचे साहस महाराष्ट्र शासनाने केले आहे. ...
लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : वीज वितरण कंपनी हायटेक झाल्याचा दावा करीत जरी असले तरी वीज ग्राहकांच्या दिवसेंदिवस तक्रारीत वाढ होत आहे. आठवड्याभरापुर्वी आलेल्या वादळात सुकळी, ढोरवाडा शिवारात वीज तारा व खांब भुईसपाट झाले, परंतु आठवड्याभरानंतरही शेतकऱ्यां ...
विवाहाच्या पारंपरिक पद्धतीला फाटा देत महात्मा ज्योतिबा फुले बहुउद्देशीय विकास महामंडळाच्या माध्यमातून सामूहिक विवाह सोहळ्याचे आयोजन डोंगरला येथे करण्यात आले. या सोहळ्यात माळी समाजातील एकूण १२ जोडपी विवाहबद्ध झाली. ...
जिल्ह्यातील ग्रामस्वराज्य अभियान कार्यक्रमाअंतर्गत निवड झालेल्या खुटसावरी गावाला दिल्ली येथील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी डॉ. संदिप सिंह यांनी गुरुवारी भेट देऊन अधिकारी- पदाधिकाऱ्यांकडून अभियानाच्या कामांची माहिती जाणून घेतली. ...