भारत निर्माण योजनेअंतर्गत पिंडकेपार ठाणा पेट्रोलपंप मुख्य जलवाहिनीला शहापूर येथील सेलोकर राईस मिल दरम्यान मोठे भगदाड पडले होते. पाण्याचा निचरा होवून नाल्याद्वारे नदीमध्ये जात होता. या आशयाची बातमी लोकमतने मागील आठवड्यात प्रकाशित केली. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी नामांकन दाखल करण्याची अंतिम तारीख १० मे असून उमेदवारी अर्ज दाखल झालेल्या दिवसांपासून उमेदवारांसाठी असलेल्या आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी करण्याचे निर्देश निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यु काळे यांनी दिले आहे. ...
तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे ...
आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस ...
खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत शिक्षणचा अधिकार कायद्यान्वये २५ टक्के जागा आॅनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर दोन मुलाची नोंदणी संस्कार कॉन्व्हेंटमध्ये झाली. ...
कारधा टोल प्लाझा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारांमध्ये बिघाड आला. परिणामी गडेगाव उपकेंद्रातून अनेक फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. ...
जिल्ह्यातील हवामानाच्या स्थितीची इत्थ्यंभूत माहिती उपलब्ध करुन देणारे हवामान केंद्राच्या वास्तुची अधोगती झाली आहे. मुठीत जीव घेवून येथील कर्मचारी कार्य करीत असून या केंद्राच्या अत्याधुनिकीकडे जलसंपदा उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...