लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
परसोडी बिटात आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह, विषबाधेचा संशय - Marathi News | Decomposing body of tiger found in Parsodi Bita in koka sanctuary Suspected of poisoning : claws of both hind legs missig | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :परसोडी बिटात आढळला वाघाचा कुजलेला मृतदेह, विषबाधेचा संशय

मागच्या दोन्ही पायाची नखे गायब, कोका अभयारण्यातील घटना ...

ट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना   - Marathi News |  Assistant Faujdar Rajput Pisaram Mate died in a collision with a truck  | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ट्रकच्या धडकेत सहायक फौजदार जागीच ठार; जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील घटना  

ट्रकच्या धडकेत सहायक फौजदार राजपूत पिसाराम मते यांचा मृत्यू झाला.  ...

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका; सात घरांची पडझड, १२ हेक्टरमधील पिकांची नासाडी - Marathi News |  Bhandara district has been hit by bad weather again | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका; सात घरांची पडझड

भंडारा जिल्ह्याला पुन्हा अवकाळीचा फटका बसला आहे.  ...

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी दहा वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Ten years of rigorous imprisonment in the case of molestation of a minor girl | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी दहा वर्षांचा सश्रम कारावास

जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल ...

टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार आजोबासह नातीन ठार, चालकाविरुद्ध गुन्हा - Marathi News | grandpa along with his granddaughter killed by falling under tipper, crime against driver | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टिप्परखाली आल्याने दुचाकीस्वार आजोबासह नातीन ठार, चालकाविरुद्ध गुन्हा

भंडाराच्या नागपूर नाक्यावरील घटना ...

अख्खे कुटुंबच झाले बेपत्ता, १७ दिवसांपासून नाही थांगपत्ता; साकोली तालुक्यातील धक्कादायक घटना - Marathi News | Entire tribal family from Siregaon Tola in Bhandara dist missing for 17 days, police not giving any attention relative alleges | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अख्खे कुटुंबच झाले बेपत्ता, १७ दिवसांपासून नाही थांगपत्ता; साकोली तालुक्यातील धक्कादायक घटना

नातेवाइकांचा आरोप : पोलिसांत तक्रार नोंदवूनही दखल नाही ...

वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न - Marathi News | Ax attack by mob on forest personnel; Attempt to set the vehicle on fire | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वनकर्मचाऱ्यांवर जमावाचा कुऱ्हाडीने हल्ला; वाहन पेटविण्याचा प्रयत्न

Bhandara News शासकीय वन जमिनीवरील अतिक्रमण हटविण्याकरिता गेलेल्या वनकर्मचाऱ्यांच्या पथकावर सुमारे २० ते २५ अतिक्रमणधारकांनी लाठीकाठी व कुऱ्हाडीने हल्ला केला. ...

Bhandara: पैशासाठी मित्रानेच केला मित्राचा घात, दोन दिवसांनंतर सापडले आरोपी - Marathi News | Bhandara: Friend killed friend for money, accused found after two days | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :...म्हणून मित्रानेच केला मित्राचा घात, दोन दिवसांनंतर सापडले आरोपी

Crime News: भंडारा जिल्ह्यातील रामपूर (ता. मोहाडी)  येथे पैशाच्या वादातून दोन मित्रांनी आपल्याच मित्राची हत्या केल्याचे प्रकरण समोर आले आहे. मृताचे नांव प्रदीप लक्ष्मण धांडे (३७, रामपूर-मांडेसर) असे आहे. ...

टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना - Marathi News | Passenger falls down while boarding Tata passenger compartment; Incident at Tumsar Road | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टाटा पॅसेंजरच्या डब्यात चढताना पडून प्रवासी गंभीर; तुमसर रोड येथील घटना

नशीब बलवत्तर म्हणून हातावर निभावले ...