गाव तिथे रस्ता व रस्ते हे विकासाचे प्रमुख केंद्रबिंदू मानले जाते. रस्ते तयार करण्याचा दावा शासनाकडून केला जातो. परंतु तुमसर तालुक्यातील सिलेगाव - कर्कापूर - परसवाडा रस्ता पंधरा वर्षापूर्वी खडीकरण केला होता. ...
मोहाडी पंचायत समितीत ४ मे रोजी कार्यालये सुरू झाल्यापासून ३.३० वाजतापर्यंत अधिकारी व कर्मचाऱ्यांचा संप दिसून आला. एकाही विभागातील अधिकारी व कर्मचारी आपल्या टेबलवर दिसून आले नाही. ...
अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला असून व्यावसायीकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. ...
येत्या २८ मे रोजी होणाऱ्या लोकसभा पोटनिवडणुकीसाठी भाजपची संपूर्ण तयारी झालेली असून आता पक्षाच्या अधिकृत उमेदवाराची घोषणा ७ मे रोजी करण्यात येणार आहे. या पोटनिवडणुकीत शिवसेनेशी युतीसंदर्भात आतापर्यंत कोणताही निर्णय झालेला नसून पक्षश्रेष्ठींची चर्चा सु ...
लाखनी येथील पोलीस ठाणे हद्दीतील आरोपी चैतराम सिताराम पचारे (३२) रा.लाखनी याने चुलत भाऊ मोहन चंभरू पचारे याच्या डोक्यावर लाकडी काठीने मारून खून केल्याचा आरोप सिध्द झाल्यामुळे जिल्हा व सत्र न्यायालयाचे अतिरीक्त सत्र न्यायाधिश आर. पी. पांडे यांनी आरोपील ...
संगणक प्रशिक्षणासाठी प्रवेश मिळवून देतो, असे आमिष दाखवून एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीला तिच्या गावाहून एका शिक्षकाने लाखनी येथे मित्राच्या घरी आणले. त्यानंतर तिथे या दोघानीही तिच्यावर अत्याचार केल्याची संतापजनक घटना घडली. ...
तुमसर तालुक्यात तथा परिसरात बाटलीबंद पाण्याचा गोरखधंदा मागील अनेक महिन्यापासून सुरु आहे. बाटलीबंद पाण्याचा व्यवसाय करण्याकरिता नियमानुसार १२ ते १५ विविध प्रमाणपत्राची गरज आहे. ...
स्वतंत्र विदर्भाशिवाय विकास होणे अशक्य बाब आहे. परिणामी स्वतंत्र विदर्भराज्य निर्माण होणे अत्यंत गरजेचे असून ही काळाची गरज आहे, असे प्रतिपादन विदर्भ राज्य आघाडीचे संस्थापक अॅड. श्रीहरी अणे यांनी केले. ...