तालुक्यातील वैनगंगा नदी काठावरील टेकेपार (कोरंभी) हद्दीत असलेल्या एका पोल्ट्री फार्ममधील बाराशेच्या वर कोंबड्यांचा उष्माघाताने मृत्यू झाला. प्रत्येकी दोन किलो वजनाच्या या कोंबड्यांच्या मृत्यूमुळे पोल्ट्रीफार्म मालकाचे सुमारे दोन ते अडीच लाख रूपयांचे ...
आष्टी जिल्हा परिषद क्षेत्राअंतर्गत येत असलेल्या ग्रामीण भागातील शेतकºयांचे कृषीपंपाचे मीटर हे ८० टक्के ‘फाल्टी’ असल्यामुळे कृषीपंपाचा वापर करणारे व करणाऱ्या शेतकऱ्यांनाही महावितरण विभागाकडून समप्रमाणात विद्युत बिले पाठविण्यात येत आहे. परिणामी आधीच अस ...
खाजगी शिक्षण संस्थाच्या शाळेत शिक्षणचा अधिकार कायद्यान्वये २५ टक्के जागा आॅनलाईन पद्धतीने भरणे बंधनकारक आहे. आॅनलाईन अर्ज केल्यानंतर दोन मुलाची नोंदणी संस्कार कॉन्व्हेंटमध्ये झाली. ...
कारधा टोल प्लाझा नजिक असलेल्या वीज खांबाला ट्रकने धडक दिली. त्यामुळे कारधा उपकेंद्रातून गडेगाव उपकेंद्राला वीजपुरवठा करणाऱ्या वीज तारांमध्ये बिघाड आला. परिणामी गडेगाव उपकेंद्रातून अनेक फिडरला होणारा वीजपुरवठा खंडीत झाला. ...
जिल्ह्यातील हवामानाच्या स्थितीची इत्थ्यंभूत माहिती उपलब्ध करुन देणारे हवामान केंद्राच्या वास्तुची अधोगती झाली आहे. मुठीत जीव घेवून येथील कर्मचारी कार्य करीत असून या केंद्राच्या अत्याधुनिकीकडे जलसंपदा उपविभागाचे दुर्लक्ष होत आहे. ...
राष्ट्रध्वजाचा अपमान करणारे भाजपचे नगराध्यक्ष व नगर परिषदेचे मुख्याधिकारी, कनिष्ठ अभियंता यांच्यावर पोलीस प्रशासनाद्वारे त्यांच्या वर गुन्हे दाखल केले गेले नाहीत. त्यामुळे शनिवारी सायंकाळी शहर पोलिस ठाण्यात शहर काँग्रेसने ठिय्या आंदोलन केले. ...
माया सेवाभावी बहुउद्देशिय संस्था तथा प्रशिक प्रकाशन व वितरण संस्थेच्या विद्यमाने साहित्य क्षेत्रात सर्वोत्कृष्ठ लिखाण करणारे लेखक व साहित्याला पुरस्कार देण्यात येतात.राज्यस्तरावर देण्यात येणाऱ्या या पुरस्कारासाठी नामवंत लेखिका अस्मिता मेश्राम यांच्या ...