भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार हेमंत पटले यांनी आपला उमेदवारी अर्ज बुधवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला. ...
मंडप पूजन कार्यक्रमात सहभाग होण्यासाठी जाणाऱ्या तीन इसमांवर प्राणघातक हल्ला करून लुटण्याचा प्रयत्न करण्यात आला. ही घटना मंगळवारी रात्री १० वाजताच्या सुमारास महालगाव शिवारात घडली. ...
भंडारा -गोंदिया लोकसभा क्षेत्रात २८ मे रोजी होणाऱ्या पोटनिवडणुकीत स्वतंत्र विदर्भाच्या निर्मितीच्या उद्देशाने अस्तित्वात आलेले राजकीय पक्ष व विदर्भवादी संघटनांनी एकत्र येऊन उमेदवार लढविण्याचा एकमताने निर्णय घेतला असल्याचे माजी महाधिवक्ता विदर्भ राज्य ...
नागरिकांना शुद्ध पाण्याचा पुरवठा करणे स्थानिक स्वराज्य संस्थेचे प्रथम कार्य आहे. तुमसर शहरातील इंदिरा नगरात मागील तीन दिवसापासून नळाला फेसयुक्त व काळसर पाणीपुरवठा केला जात आहे. ...
शिस्तबद्ध वातावरणात, उत्तम मार्गदर्शनाला प्रयत्न व चिकाटीची जोड मिळाली तर कोणतेच काम कठीण नाही. स्थानीक मनोहरभाई पटेल अभियांत्रिकी महाविद्यालय एनआयआयटीच्या विद्यार्थ्यांनी केवळ ३५ हजार रूपयात नॅनो कार बनवून या गोष्टीची साक्ष पटवून दिली आहे. ...
येथील पाणीपुरवठा योजनेची सदोष पाणी वितरण प्रणाली, स्थानिक प्रशासनाकडून टिल्लू पंप धारकांना मिळालेले अभय, यामुळे येथील नागरिकांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. ...
येथील सेवानिवृत्त शिक्षक ईश्वर रामटेके व रत्नमाला रामटेके या दाम्पत्याने प्राचीन नाणे संग्रहीत करण्याचा छंद जोपासला आहे. त्यांच्या या संग्रहात प्राचीन सर्व भारतीय नाणी व विदेशातील नाण्यांचा समावेश आहे. ...
शेतकऱ्यांचे संदर्भात महत्वपुर्ण प्रशासकीय कारभार करणारे तलाठी कार्यालय विकासाचे प्रवाहात आणले जात नाही. सिंदपुरी येथील तलाठी कार्यालयाचा प्रशासकीय कारभार जनावरांचे गोठ्यातुन करण्यात येत आहे. यामुळे शेतकरी आणि तलाठी त्रस्त झाले आहे. ...
शैक्षणिक क्षेत्रात आधुनिक बदल घडत आहे. विद्यार्थ्यांना तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी विविध साहित्यांची गरजा भागविणे आवश्यक ठरले आहे. शैक्षणिक क्षेत्रातील क्रांती आधुनिक भारत घडवित आहे. यात शासनाच्या अनेक योजना विद्यार्थ्यांसाठी आधार ठरले आहे, असे मत सरप ...
भारत निर्माण योजनेअंतर्गत पिंडकेपार ठाणा पेट्रोलपंप मुख्य जलवाहिनीला शहापूर येथील सेलोकर राईस मिल दरम्यान मोठे भगदाड पडले होते. पाण्याचा निचरा होवून नाल्याद्वारे नदीमध्ये जात होता. या आशयाची बातमी लोकमतने मागील आठवड्यात प्रकाशित केली. ...