शहरालगत असलेल्या खोकरला येथील देहव्यापार अड्डयावर पोलीसांनी घातलेल्या धाडीत देहविक्री करण्याचे उद्देशाने चार महिला व एक इसम आढळून आला. ही कारवाई गुरुवारी सायंकाळच्या सुमारास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केली. ...
मातामृत्यू व बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाद्वारे सर्वात महत्त्वाकांक्षी उचललेले पाऊल म्हणजे १०० टक्के प्रसुती ही आरोग्य संस्थेत होणे बंधनकारक केली आहे. ...
लाखनी येथील ग्रेस लॅण्ड मंगल कार्यालयासमोर एका ट्रकने महामार्गावरील बॅरीकेटस् तोडून पाच जणांचा बळी घेतला होता. या अपघातानंतर संतप्त जमावाने रास्ता रोखण्याचा प्रयत्न केला होता. ...
नैसर्गिक संपदेने नटलेले पवनी तालुक्यात मोठ्या प्रमाणात जंगलाचे अस्तीत्व आहे. कधी काळी घनदाट असलेल्या जंगलातून जाताना भिती वाटायची परंतु अलीकडे वृक्षतोड आणि विविध कारणाने जंगल ओसाड असल्याचे चित्र आहे. ...
वादळ, पावसामुळे रोहित्रावरील तार तुटल्याची तक्रार महावितरण विभागाला केल्यावरुन शासकीय कामात अडथळा निर्माण करत असल्याचा आरोप करुन पोलिसात गुन्हा नोंद केला. महावितरणने मोकळा श्वास घेत गत तीन महिन्यांपासून 'ते' जिवंत विद्युत तार जैसे थे ठेवले आहे. त्याम ...
अनेक रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या क्षमता असलेला मेंढपाळ व्यवसाय यंदा दुष्काळाच्या छायेत सापडला असून व्यावसायीकांची चारा-पाण्यासाठी भटकंती सुरू झाली आहे. ...
करडी परिसर लहान मोठ्या २८ तलावांनी समृध्द आहे. मात्र, यातील मध्यम प्रकल्पांना अखेरची घरघर लागली आहे. घोटभर पाण्यासाठी दाहीदिशा भटकण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. लहान तलाव व बोड्यांत पाण्याचा ठणठणाट आहे. ...
भंडारा जिल्हा सहकारी बँकेशी ३६८ सेवा सहकारी संस्था संलग्नित असून सर्व संस्थांच्या १ लाख ७० हजार ४६१ सभासदांपैकी एकट्या जिल्हा बँकेने ९५ हजार ८२ सभासदांना कर्जवाटप केल्याची माहिती जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष सुनिल फुंडे यांनी दिली. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीचे काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, रिपाई व पीरिपा आघाडीचे संयुक्त उमेदवार मधुकर कुकडे यांनी आपला उमेदवारी अर्ज गुरूवारला दुपारी जिल्हाधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांच्याकडे सादर केला. ...
येत्या २८ मे रोजी होणाऱ्या भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राच्या पोटनिवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेसने माजी आमदार मधुकर कुकडे यांना उमेदवारी दिली आहे. ...