मित्राच्या लग्नावरुन परतीच्या प्रवासात शिवणी/बांध वळणावर दुचाकीला अपघात झाल्याने दुचाकीचालक भुपेश उर्फ सोनु प्रकाश तलमले (२६) पालांदूर यांचा उपचारादरम्यान नागपूर येथे मृत्यू झाला. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : शासन प्रशासनाच्या महाराष्ट्र ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत जी कामे सुरु आहेत. त्या कामावरील मजुरांना सोईसुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी संबंधित विभागाने निधिची तात्काळ तरतुद करावी अशी मागणी सितेपार ग्रामपंचायतच्या सरपंचा ...
१४ लाख लोकसंख्या असलेल्या भंडारा जिल्ह्यात अवैध वाहतुकीचीही समस्या मोठ्या प्रमाणात फोफावली आहे. विशेषत: राष्ट्रीय महामार्गासह सीमावर्ती भागात खुलेआम अवैध वाहतूक पाहायला मिळते. वाहनांच्या बाहेर लोंबकळणारे प्रवासी आपल्या जीवाची पर्वा करीत नाहीत. यावर व ...
ओबीसी नेते व अखिल भारतीय माळी महासंघाचे अध्यक्ष शंकरराव लिगे यांच्यावर झालेल्या भ्याड हल्ल्याचा ओबीसी सेवा संघ, ओबीसी महिला संघ, ओबीसी विद्यार्थी संघातर्फे जाहिर निषेध करण्यात आला आहे. ...
तुमसर शहरासह तालुक्यात शनिवारी सायंकाळच्या सुमारास वादळी वाऱ्यांसह व गारांचा पाऊस बरसला. उकाड्याने त्रस्त नागरिकांना या पावासामुळे काहीसा दिलासा मिळाला आहे. ...
जिल्हा पोलीस अधीक्षक विनिता साहू यांनी कोबिंग आॅपरेशन राबविण्याचे आदेश सर्व पोलीस ठाण्यांना दिले आहे. त्यावरून शुक्रवाला रात्रीपासून सर्व गस्त वाढविण्यात आली. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : लग्नसराईचा हंगाम सद्यस्थितीत जोमात सुरु आहे. वैवाहिक समारंभ पार पडणाऱ्या मंगल कार्यालयात वऱ्हाड्यांची हाऊसफुल्ल गर्दी दिसत आहे. तर दुसरीकडे कार्यालय व सभागृहाबाहेरच्या रस्त्यावर मोटारसायकल व अन्य वाहने अस्त्यव्यस्तपणे ठेव ...
धर्मादाय आयुक्त मुंबई यांचे पुढाकाराने सहायक धर्मादाय आयुक्त भंडारा यांच्या वतीने आयोजित जिल्हास्तरीय सामूहिक विवाह समितीतर्फे शुक्रवारी आदिशक्ती श्री शीतला माता मंदिर भंडारा येथे सामूहिक विवाह सोहळा पार पडला. या सोहळ्यात सहा जोडपे विवाहबद्ध झाले. ...
वरठी रेल्वे स्थानकावर जाण्यासाठी दुचाकी दिली नाही म्हणून ओमप्रकाश दहिया यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने चाकुने हल्ला करून जखमी केले, असा आरोप सिध्द झाल्यामुळे आरोपीला ७ वर्षे सश्रम कारावास व दोन हजार रूपये द्रव्यदंडाची शिक्षा शनिवारला जिल्हा व सत्र ...
महाराष्ट्रात ईव्हीएम व व्हीव्हीपॅट मशिन उपलब्ध असतानाही भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी निवडणूक विभागाने गुजरात राज्यातील सुरत येथून मशिन पाठविले आहे. यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते खासदार प्रफुल्ल पटेल यांनी आक्षेप घेऊन शुक्रवारला दुपारी निव ...