बावनथडी धरणातून मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील अनेक गावात जलसंकट निर्माण झाले होते. शेतीचे पिकांना धोका निर्माण झाला होता. त्यामुळे मंगळवारी मध्यप्रदेशातील मुख्य कालवा व वितरिकेत ५ टीएमसी पाण्याचा विसर्ग करण्यात आला. तुमसर तथा मोहाडी तालुक्यातही ...
लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथे विहीरीचे बांधकाम करीत असतांना मातीचा ढेला कोसळल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला तर दोन गंभीर जखमी झाल्याची घटना आज (ता.१५) सकाळी ७ वाजता दरम्यान जगदीश बावणकर यांच्या शेतात घडली. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज सोमवारला अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी वैध २४ उमेदवारांपैकी सहा उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतल्यामुळे १८ उमेदवार रिंगणात राहिले आहेत. ...
काही कामानिमित्त लाखनीहून भंडारा येथे जाताना पालांदूर क्षेत्राच्या जिल्हा परिषद सदस्या वर्षा दिलवर रामटेके (३०) यांचा बसच्या धडकेत जागीच मृत्यू झाला. ही घटना सोमवारला दुपारी ३ वाजताच्या सुमारास राष्ट्रीय महामार्गावरील शिंगोरी-पलाडी या गावाजवळ घडली. य ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले हे राजीनामा देऊन शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ केल्याची चर्चा रविवारला दुपारपासून जिल्ह्यात सुरू आहे. ...
केंद्र आणि राज्यातील भाजप सरकार संविधानविरोधी असल्याचे चित्र आता समोर येत आहे. २०१९ मध्ये सत्तेत आल्यास संविधान बदलविण्याचा भाजपचा अजेंडा आहे. मात्र भाजपाचे हे प्रयत्न कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही, असा ईशारा भारिप बहुजन महासंघाचे नेते अॅड ...
ऐतिहासिक पवनी नगरात कित्येक मंदिर आहेत. त्यामुळे नगराला टेम्पल सिटी असेही संबोधले जाते. पर्यटकांना आकर्षित करणारे कित्येक स्थळ आहेत. मात्र देखभाल दुरूस्ती अभावी त्यांचेवर मरगळ आलेली आहे. ...
रस्त्याने जाताना दोन बैल एकमेकांवर तुटून पडले. अशातच या झुंजीत हे दोन्ही बैल जमिनीला समतल असलेल्या एका विहीरीत पडले. विहीरीत जास्त पाणी नव्हते. तोवर बैल विहीरीत पडल्याची वार्ता गावात पसरली. या बैलांना विहीरीतून बाहेर काढायचे कसे? असा प्रश्न अनेकांना ...
नैसर्गिक आपत्तीने होणाऱ्या मृत्युपेक्षा अयोग्य नियोजनामुळे मरणाºया व्यक्तींची संख्या वाढली आहे. त्यामुळे आता पासून सर्व विभागाने योग्य नियोजन केल्यास होणारी आपत्ती टाळता येईल. जिल्ह्यातील नदीकाठावरील गावांत पाणी शिरुन मनुष्यहानी, पशुहानी तसेच वित्तहा ...
सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार ही महत्वाकांक्षी योजना करडी परिसरातील कोरडा दुष्काळ संपविण्यासाठी, जलस्त्रोतांचे बळकटीकरण व पुनर्जिवन करण्यासाठी राबविण्यात आलेली आहे. ...