खरीप हंगामात खरेदी करण्यात आलेल्या धानाची उचल जिल्हा मार्केटिंग विभागाने केली आहे. यामुळे सिहोरा परिसरातील धानाचे गोडाऊन हाऊसफुल्ल आहे. उन्हाळी धानाची साठवणूक करताना अडचण येणार आहे. ...
पालांदूर येथील पशुवैद्यकीय दवाखान्यातील पशुवैद्यकीय प्रथम श्रेणी पद मागील सहा महिन्यापासून प्रभारी असून पट्टीबंधक व परिचर यांच्या खांद्यावर असह्य भार जड होत असून पशुपालक खासगी उपचारातून होरपळत आहेत. ...
अनेक कामे कुशलतेने जो करतो त्याला अवलिया वा हरहुन्नरी असे आपण म्हणतो. असा एक अवलिया पाहता येईल भंडारा जिल्ह्यातील पवनी- कारधा मार्गावर असलेल्या एका झाडाच्या सावलीत बसलेला. त्यांचे नाव अमरकंठ खोब्रागडे. ...
शेतात विहीरीचे खोदकाम झाल्यानंतर बांधकाम करताना मातीचा ढिगारा मजुराच्या अंगावर कोसळल्याने एका जागीच मृत्यू झाला. यात पाचजण गंभीररित्या जखमी झाले आहे. ही घटना मंगळवारला (दि.१५) सकाळी ८ वाजताच्या सुमारास लाखांदूर तालुक्यातील नांदेड येथील जगदीश बावनकर य ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीची शिवसेनेने उमेदवारी नाकारल्यामुळे स्वपक्षावर नाराज असलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी शिवसेनेला ‘जय महाराष्ट्र’ करीत आज मंगळवारला शिवसेना पक्ष सदस्यत्व आणि जिल्हाप्रमुखपदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवे ...
आष्टी लोभी शिवारातील खाम तलाव शिवारात पट्टेदार वाघ दिसल्याने एकच खळबळ माजली. मंगळवारी सकाळच्या सुमारास शेतकऱ्यांना तलावाजवळ भटकंती करताना तो दिसला. शेतकऱ्यांनी गावाकडे धूम ठोकली. वाघ दिसल्याची माहिती नाकाडोंगरी वनअधिकाऱ्यांना देण्यात आली. वाघावर लक्ष ...
जिल्ह्यातील मुख्य बसस्थानक समस्यांच्या विळख्यात सापडले आहे. खड्डेच खड्डे, पार्किंगची अव्यवस्था, सुरक्षेचा अभाव आहे. दुर्गंधी व कचऱ्यामुळे समस्येत अजून वाढ झाली आहे. आगार प्रशासन या समस्येकडे लक्ष देईल काय, असा प्रश्न प्रवासी विचारीत आहेत. ...