भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेने उमेदवारी न दिल्यामुळे तत्त्कालीन जिल्हाप्रमुख राजेंद्र पटले यांनी पदाचा राजीनामा देऊन भाजपात प्रवेश केला. त्यानंतर शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या निर्देशानुसार माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांची जि ...
भर उन्हात गोंदिया-रामटेक राज्य महामार्गावरून बोकडांची निर्दयपणे ट्रकमध्ये कोंबून सर्रास वाहतूक सुरू आहे. प्राण्यांवर अत्याचाराची ही घटना वेदनादायक आहे. पोलिसांची येथे बघ्यांची भूमिका दिसत आहे. प्राणीमित्रही येथे अनभिज्ञ आहेत. मागील अनेक महिन्यापासून ...
वातावरणातील बदल व बी-बियाणांची कमकुवत उगवम क्षमतामुळे जिल्ह्यातील गर्भाअवस्थेत हाती आलेले धान पिकावर मावा व तुडतुडा किडीचा प्रादुर्भाव झाला होता. परिणामी सदर पिकाच्या नुकसानीची कारणमीमांसा करण्यासाठी केंद्रीय चमू परसोडी ोथे येवून शेतकऱ्याशी संवाद साध ...
घरात अठराविश्व दारिद्र असतांना कुटूंबाला उदरनिर्वाह कसा चालणार, या हेतूने वाहन चालविण्याचा काम करणारा अमित घोडेस्वार व आई-वडील शेतीचा व्यवसाय करीत मुलीला उच्च शिक्षण अर्थात बि कॉम प्रथम वर्षाला असलेली पल्लवी गायधने यांचे दोन वर्षापासून प्रेम संबंध जु ...
ऐन उन्हाळ्यात आलेली पोटनिवडणूक आणि वाढलेला पारा उमेदवारांना घाम फोडत आहे. सूर्य आग ओकत असल्यामुळे प्रचाराचा वेग मंदावला आहे. परंतु पोटनिवडणुकीच्या प्रचारासाठी सायंकाळच्या प्रचारसभा भरगच्च दिसत आहेत. ...
भंडारा जिल्ह्याची पोटनिवडणूक ही सरकारला नवी दिशा देणारी आहे. या सरकारने चार वर्षात केवळ विदेशवारी करून गोरगरीब जनता, शेतकरी, व्यवसायीक यांना वेठीस धरून या सर्वांना फोल आश्वासन देण्याव्यतिरिक्त काही केले नाही. ...
युवराज गोमासे।लोकमत न्यूज नेटवर्ककरडी (पालोरा) : भंडारा जिल्ह्यातील कोका वन्यजीव अभयारण्य ११० चौरस कि.मी. क्षेत्रात विस्तारलेला आहे. पर्यटनासाठी अभयारण्य प्रशासनाने ५२ किमीची जंगल सफारी तयार केली आहे. डोंगरदऱ्यातील चढ-उतार, खोल दऱ्या, वळणदार रस्ते ...
खरीप हंगाम २०१७-१८ मध्ये नोव्हेंबर महिन्यात आलेल्या तुडतुडा रोगामुळे धान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठया प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीची मदत शेतकऱ्यांना मिळण्यासाठी राज्याने केंद्राकडे प्रस्ताव पाठविला होता. ...
तुमसर रोड रेल्वे क्रॉसिंग क्रमांक ५३२ मध्ये बुधवारी रात्री ८.३० ते ९ दरम्यान तांत्रिक बिघाड आल्यामुळे अर्धा तास फाटक बंद राहिले. त्यामुळे तुमसर-गोंदिया राज्य मार्गाच्या दुतर्फा वाहनाच्या रांगा लागलेल्या होत्या. माजी केंद्रीय मंत्री तथा खासदार प्रफुल् ...