२००९ मध्ये आमदारपदाचा राजीनामा देऊन माजी खासदाराने लोकसभेची निवडणूक अपक्ष लढविली. त्यावेळी अपयश आले. त्यामुळे भाजपात प्रवेश केला. भाजपातून निवडून आल्यामुळे खासदार झाले. आता पुन्हा खासदारपदाचा राजीनामा दिला. ...
राष्ट्रीय महामार्गावरील मानेगाव सडक येथे चारचाकी वाहनांमध्ये घरगुती गॅस सिलींडरचा वापर तथा गॅस भरत असतांना रंगेहात पकडण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखा व लाखनी पोलिसांनी संयुक्तपणे केली. ...
बहुतांशवेळा रेल्वे गाडी येण्याच्या वेळेपर्यंत प्रवाशांना तिकीट काढणे शक्य होत नाही. त्यामुळे प्रवास करणाऱ्यांपासून प्रवाशांना वंचित राहावे लागते. मोठ्या रेल्वे स्थानकांवर तिकीट खिडक्यांसमोर लागलेल्या रांगामुळे त्रास सहन करावा लागतो. ही समस्या कायम स् ...
पवनी शहर व तालुक्यात पर्यटन क्षेत्रात झपाट्याने वाढ होत आहे. येथील पर्यटनस्थळांना रोज मोठ्या संख्येने पर्यटक भेट देत आहेत. शहराचा व तालुक्याचा चेहरा मोहरा बदलविण्याची क्षमता येथील पर्यटनात आहेत. ...
जलाशयात मासेमारी करून रोजगारांची संधी उपलब्ध करण्यासाठी शासनाने नवीन अध्यादेश काढले आहे. चांदपूर जलाशयाचे टेंडर आता दोन मत्स्यपालन संस्थांना मिळणार आहे. यामुळे रोजगार उपलब्ध होणार आहे. ...
यंदाचा उन्हाळा भंडारेकरांसाठी चांगलाच त्रासदायक ठरत आहे. मे महिन्याचा दुसऱ्या आठवड्यात तापमानाने पुन्हा उसळी घेतली असून, भंडाराचा पारा ४६ अंशांवर पोहोचला आहे. त्यामुळे सकाळपासूनच होणाºया उकाड्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ...
तालुक्यातील खुटसावरी टोली येथील १२ कुटूंबाच्या घरची विजेच्या कमी अधिक दाबामुळे विजेवर चालणारे अनेक उपकरणे जळाली. काही उपकरणे निकामी झाली आहे. याला कारणीभूत महाराष्ट्र विद्युत वितरण कंपनी असल्याचा आरोप करुन याबाबत नुकसान भरपाई देण्यात यावी, अशी मागणी ...
तुमसर तालुक्यातील १५ गावाला शेतीकरीता सिंचनाची सुविधा नाही तथा पाणीपुरवठ्याची सोईसुविधा अपूर्ण आहेत. सदर समस्येकरिता १५ गावातील लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांनी शनिवारी तहसील कार्यालयात धडक दिली. मागील २० वर्षापासून समस्या जैसे थेच आहेत. ...
कोंढा ते पवनी राज्यमार्गावर अपघाताला कारणीभूत बाभूळ व अनेक झाडाची वाढ झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, पवनी यांनी त्यांची विल्हेवाट लावण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. ...