पावसाच्या पाण्याचे जतन होत नसल्यामुळे भंडारा शहरात पाणी टंचाईने उग्र रूप धारण केले आहे. भविष्यात पाण्याचे जतन न झाल्यास सर्वांना गंभीर प्रकाराला सामोरे जावे लागणार आहे. ...
बस स्थानकावर असलेल्या असुविधा व पडकी इमारत हि प्रवाशाच्या गैरसोयीचे माध्यम आहे. वेळापत्रकानुसार बस धावत नसल्याने शेकडो प्रवाशी खासगी साधनाचा वापर करतात. प्रवाशी असूनही बस थांबत नसल्याने त्रस्त शेकडो विध्यार्थ्यांना रस्त्यावर उभे राहून बस पकडावी लागते ...
येरली साखळी शिवारात शॉर्ट सर्कीटमुळे जनावरांच्या गोठ्याला व साहित्य ठेवलेल्या जागी भीषण आग लागली. यात एका रेडयाचा जळून मृत्यू झाला तर दुसरा रेडा गंभीररित्या भाजला. तणसीचे ढिगही जळून खाक झाले. ही घटना हौसीलाल शिवलाल पटले यांच्या शेतात घडली. ...
सिंचनाकरिता बहुउपयोगी असलेला जेवनाळा निमगाव मार्गावरील बंधाºयाच्या कामात रेती ऐवजी तेथीलच खडक वापरत असल्याने कामाच्या गुणवत्तेवरून गुणवत्तापूर्ण काम करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते नितीन रणदिवे यांनी निवेदनातून केली आहे. ...
मागील लोकसभा पोटनिवडणुकीत नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना खोटी आश्वासने देऊन सत्ता काबीज केली. सत्ता आल्यानंतर शेतकऱ्यांची अवस्था दयनीय केली. कोणत्याही शेतमालाला भाव नाही. त्यामुळे अधिक उत्पन्न मिळवूनही शेतकरी आर्थिक टंचाईत सापडला आहे. ...
सामान्य माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८४ रूपयांवर पोहचला असून ऐन लोकसभा पोट निवडणुकीच्या काळात या भाववाढीमुळे जनसामान्यांमध्ये आक्रोश आहे. ...
सामान्य माणसाच्या जीवनातील अविभाज्य घटक बनलेल्या पेट्रोलच्या दरात चांगलीच वाढ झाली आहे. पेट्रोलचा भाव प्रति लीटर ८४ रूपयांवर पोहचला असून ऐन लोकसभा पोट निवडणुकीच्या काळात या भाववाढीमुळे जनसामान्यांमध्ये आक्रोश आहे. ...
भंडारा- गोंदिया लोकसभेची निवडणूक मतदारांवर लादल्या गेली. अहंकारात वागणाऱ्याने स्वत: निवडणूक लढविली नाही. आम्हाला जिरविण्याची संधी हुकली. विधानसभा व नगर परिषद निवडणुकीत अडचणी निर्माण केल्या. ...
जल जीवन आहे. पाण्याचे महत्व अनन्यसाधारण असताना तुमसर नगरपरिषदेच्या जलशुद्धीकरण केंद्र परिसरात जलवाहिनी लिकेजमुळे शेकडो लिटर पाण्याची नासाडी होत आहे. ...
राज्यातील शेतकर्याची अवस्था चांगली नाही. शेतमालाला किंमत मिळत नाही, तरुणांच्या हाताला रोजगार नाही. महाराष्ट्राने शेतकर्यांना कर्जमाफी दिली. परंतु हा प्रश्न सुटणार नाही. शेतकर्यांची स्थिती चांगली व्हावी म्हणून केंद्र शासन विचार करीत आहे. शेतीला पू ...