लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : ओबीसी समाजाकरिता राज्यात स्वतंत्र मंत्रालय बनविणारे महाराष्ट्र हे पहिले राज्य आहे. केंद्रात ओबीसी आयोगाचे बिल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लोकसभेत मांडले. लोकसभेत ते पास झाले. राज्यसभेत भाजप व मित्रपक्ष खासदारांची संख्या नव् ...
अडीच वर्षांपूर्वी भंडारा जिल्ह्यात नव्याने तीन नगरपंचायती स्थापन झाल्या. त्यावेळी लाखनी व मोहाडी नगर पंचायतीमध्ये काँग्रेसने बहुमत मिळविले होते तर लाखांदुरात भाजपचे बहुमत आहे. त्यानुसार सत्ता स्थापन करण्यात आली होती. ...
जेव्हापासून रेतीघाट सुरु झाले तेव्हापासून रॉयल्टीच्या नावावर रेतीचे अवैध खनन आजही जोमात सुरु असून शासनाला दररोज लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. याकडे मात्र तहसीलदारांचे दुर्लक्ष असून एका रॉयल्टीवर दोन ते तीन रेतीचा उपसा राजरोषपणे सुरुच आहे. एव ...
राज्य तथा केंद्र सरकारद्वारे वाढविण्यात आलेल्या पेट्रोल व डिझेलच्या किमतीच्या विरोधात भंडारा जिल्हा कॉंग्रेस कमिटीतर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. ...
भंडारा तालुक्यातील मौजा घोडेझरी ते पहेलाकडे येणाऱ्या मार्गावर खबºयांच्या आधारे मिळालेल्या मािहतीवरून केलेल्या कारवाईत देशी दारूसह अन्य साहित्य मिळून २ लक्ष ६९ हजारांचा मुद्येमाल जप्त करण्यात आला. ही कारवाई बुधवारी राज्य उत्पादन शुल्क विभागाने केली. य ...
धकाधकीच्या जीवनात शिक्षणाला फार महत्त्व आहे. पण रोजगार व नोकरीसाठी होणारी वणवण जीवनात अनेक आवाहन उभे करते. अशाही स्थितीत अल्पशिक्षण व गरिबी यावर मात करून छंदातून स्वप्न साकारण्याची किमया श्यामराव बोरकर यांनी केली आहे. ...
पावसाळा तोंडावर आहे. शाळा सुरु व्हायला अजून एक महिना शिल्लक आहे. पण, शासनाने शिक्षकांना कामाला जुंपले आहे. वृक्ष लागवड करण्यासाठी शाळा व परिसरात खड्डे खोदण्याचा फतवा शिक्षण विभागाच्या प्रशासनाने काढले आहे. ...
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत साकोली तालुक्यात २०१८-१९ या वर्षात सुरु ुअसलेल्या विविध कामांतून १० हजाराहून अधिक मजुरांना रोजगार मिळाला आहे. भंडारा जिल्ह्यात मजुरांना सर्वाधिक रोजगार साकोली तालुक्यात मिळाला आहे. ...