भंडारा/गोंदिया:लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा व गोंदिया जिल्ह्यात आज सकाळपासून सुरू असलेल्या लोकसभा पोटनिवडणुकीच्या मतदानात दोन्ही जिल्ह्यात सुमारे सव्वाशेहून अधिक ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान ठप्प झाले आहे. या प्रकरणाची तात्काळ दखल घेत खा. ...
भंडारा गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदानाला २८ मे रोजी सकाळी ७ वाजता पासून सुरूवात झाली. मात्र बऱ्याच मतकेंद्रांवरील ईव्हीएम मशीन्समध्ये बिघाड झाल्याने मतदान मंदावल्याची वार्ता आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी आज, सोमवारला मतदान होणार असून मतदानासाठी नियुक्त अधिकारी, कर्मचाऱ्यांचे पथक संबंधित विधानसभा मुख्यालयातून (पोलींग पार्टी) रविवारला रवाना करण्यात आले. ...
मनात जिद्द व मेहनत करण्याची तयारी असली कि परिस्थितीवर सहज मात करता येते. हे वाक्य खरे करून दाखवले वरठीच्या अभियांत्रिकी शिक्षण घेणाऱ्या मयूर केशव भुरे याने.. ...
लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : पेट्रोल व डिझेलच्या सतत होणाऱ्या दरवाढीमुळे भंडारेकऱ्यांच्या अडचणीत भर पडली आहे. गत सात महिन्यात जिल्ह्यात ९.७२ रुपयांनी पेट्रोल तर, १२.९९ रुपयांनी डिझेलच्या दरात वाढ झाली आहे. या दरवाढीचा आॅटोचालकांसह जड वाहनचालक व दुचाक ...
सन २०१७-१८ मध्ये जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत कोरडवाहू पट्ट्यातील पालोरा येथे खालावलेल्या भूजलपातळीत वाढ व्हावी, या उद्देशाने हुडकी तलावात रिचार्ज शिफ्टद्वारे पाण्याचे कृत्रिम पुनर्भरण करण्यासाठी पाच बोअरवेल्सचे खोदकाम शास्त्रीय पद्धतीने करण्यात आले. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूकीसाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली असून सोमवार २८ मे २०१८ रोजी होणाऱ्या मतदानात भंडारा-गोंदिया जिल्ह्यातील १७ लाख ५९ हजार ९७७ मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार आहेत. ...
चाराटंचाई असल्याने पावसाळ्यापूर्वी जनावरांसाठी चाऱ्यांची ट्रॅक्टरद्वारे वाहतूक होत असताना तणसाला वीज खांबावरील तारांचा स्पर्श झाल्याने चाऱ्यासह ट्रॅक्टरचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. ही घटना आज सकाळी १० वाजताच्या सुमारास राजेगाव (एमआयडीसी) येथे घडली ...
वनविभाग साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगलात दोन दिवसापूर्वी एक मादी रानगवा मृतावस्थेत आढळून आला. या रानगव्यांच्या शिकारीप्रकरणातील शिकारी व वापरण्यात आलेला ट्रॅक्टर अजूनपर्यंत वनविभागाला सापडलेला नाही. साकोली परिसरात शिकारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणा ...
देशात पेट्रोल व डिझेलच्या किमंतीमध्ये सातत्याने वाढ होत आहे. यामुळे सर्वसामान्य जनता त्रस्त झाली आहे. वाढत्या किंमतीमुळे महागाईच्या दरात सातत्याने वाढ होत असून याचा फटका गोरगरीब व सर्वसामान्य जनतेला बसत आहे. ...