मंगळवारी दुपारी घोषित करण्यात आलेल्या दहावीच्या सीबीएसई निकालात भंडारा येथील महर्षी विद्या मंदिर शाळेचा विद्यार्थी पराग शेषराव आंबिलढुके हा ९७.२० टक्के गुण जिल्ह्यातून प्रथम आला. भंडारा येथील सनिज स्प्रिंग डेल शाळेची मिताली नाकाडे व महर्षी विद्या मंद ...
प्रवाशांना जागतिक दर्जाच्या सुविधा उपलब्ध करून देण्याचा दावा रेल्वे प्रशासन करते, परंतु तुमसर टाऊन ब्रिटीशकालीन रेल्वे स्थानकाला ‘पॅसेंजेर हाल्ट’ (प्रवाशी थांबा) चा दर्जा आहे. येथे प्रवाशांना बसण्याची व्यवस्था नाही. ...
विधानसभा निवडणुकीनंतर लोकसभेच्या पोटनिवडणुकीसाठी प्रथमच व्हीव्हीपॅट या मशिनीचा ईव्हीएमसोबत वापर करण्यात आला. मात्र याच मशिनमधील प्रिंट होत असलेले कागद संपल्याने ५ वाजतापासून मतदान थांबविण्यात आले. त्यामुळे शेकडो मतदार मतदानापासून वंचित राहिले. हा प्र ...
जिल्ह्यात ऐतिहासिक, धार्मिक व नैसर्गिकदृष्ट्या पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेली स्थळे जिल्ह्यात आहेत. मात्र प्रत्येकवेळी आश्वासनाचे गाजर दाखवून पर्यटनविकासाच्या नावाखाली विकासाची वानवा देण्याचे काम सुरु आहे. त्यामुळे स्थानिक पर्यटन भरभराटीला येण्यासाठी खु ...
पोटनिवडणुकीत तुमसर-मोहाडी विधानसभा मतदार संघातील सुमारे ३५ ते ४० मतदान केंद्रावर व्हीव्हीपॅट यंत्रात बिघाड झाल्यामुळे गोंधळ उडाला. शेकडो मतदार यामुळे घरी परतले. सुमारे दोन ते अडीच तास मतदान प्रक्रिया बंद पडली होती. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत ईव्हीएमच्या बिघाडाचा परिणाम मतदानावर सकाळपासून दिसून आला. या मतदारसंघातील ६ विधानसभा क्षेत्रात सायंकाळी ६ वाजतापर्यंत मतदानाची टक्केवारी ४० ते ४५ टक्के इतकीच झाली. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक मतदानाची प्रक्रिया सोमवारला सकाळी ७ ते सायंकाळी ६.३० वाजतापर्यंत सुरु राहणार, असे प्रशासनाकडून कळविण्यात आले होते. मात्र सायंकाळी ६ वाजताच मतदानाची प्रक्रिया आटोपण्यात आली. त्यामुळे ६ वाजताच्यापूर्वी मतदान केंद्रावर प ...
गुजरातचे राजकोट जिल्ह्यात कचरा वेचण्याचा काम करुन आपले उदरनिर्वाह चालविणाऱ्या दलित दाम्पत्याला चोरी केल्याचा खोटा संशय घेवुन बेदम मारहाण करण्यात आली. या मारहाणीत दलित तरुणाचा मृत्यू झाला तर त्याची पत्नी गंभीर दुखापतीमुळे औषधोपचार घेत आहे. या घटनेचा स ...
काही ठिकाणी ईव्हीएम व्हीव्हीपॅट मशीनमध्ये बिघाड झाल्याचे सांगत मतदान प्रक्रिया रद्द केल्याचे वृत्त आले होते. परंतू, निवडणूक निर्णय अधिकारी अभिमन्यू काळे यांनी या वृत्ताचे खंडन करत भंडारा- गोंदियात सर्व ठिकाणी मतदान सुरु असून कुठल्याही ठिकाणचे मतदान र ...