महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीचा निकाल बुधवारला दुपारी आॅनलाईनद्वारे घोषित केला. यात भंडारा जिल्ह्याचा निकाल ८८.७३ टक्के इतका लागला असून यावर्षीच्या निकालात मुलींनीच बाजी मारली आहे. ही परीक्षा एकूण १८,५४४ विद्यार्थ्या ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु मतदानाच्या दिवशी सकाळपासूनच ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्याच्या तक्रारी सुरू झाल्या. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या दिवशी बहुतांश ठिकाणी ईव्हीएम मशिन बंद पडल्याने अनेक मतदारांना मतदानापासून वंचित राहावे लागले. काही गावांमध्ये मतदानच झाले नाही. यात साकोली विधानसभा क्षेत्रातील लाखांदूर तालुक्यातील तई (बुज), म ...
चुल्हाड गावाचे हद्दीत असणाºया नालालगत सिमेंट प्लग बंधारा बांधकाम करताना अल्पभूधारक शेतकºयांची चक्क शेतीच गिळंकृत करण्यात आली आहे. यामुळे या शेतकऱ्याला भूमिहिन करण्याचा प्रयत्न कंत्राटदाराने केला असून फौजदारी कारवाई करण्याची मागणी शेतकरी कुटुंबाने केल ...
नंदू परसावारलोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी २८ मे रोजी २,१४९ मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडली. परंतु सकाळपासूनच बहुतांश मतदान केंद्रातील ईव्हीएममध्ये तांत्रिक बिघाड आल्यामुळे मतदान प्रक्रिया ठप्प पडली होती. ...
गोंदिया व भंडारा जिल्ह्यात ईव्हीएम मशीन्समधे सोमवारी झालेल्या तांत्रिक बिघाडाच्या पार्श्वभूमीवर आज बुधवार दि. ३० मे रोजी येथे पुन्हा मतदान घेण्यात येत आहे. मात्र आजही ईव्हीएम मशीन्सबाबत परवाचाच कित्ता गिरवला जात असल्याच्या बातम्या येणे सुरू झाले आहे. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीसाठी सोमवारला मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. या पोटनिवडणुकीत ९ लाख ३४ हजार २२९ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदानाची अंतिम टक्केवारी ५३.१५ ईतकी आहे. ...