लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
विनयभंग करणाऱ्याला पोलिसांचे अभय - Marathi News | Police detained for molestation | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विनयभंग करणाऱ्याला पोलिसांचे अभय

शेतशिवारात शेळ्या चराई कामानिमित्त गेलेल्या एका अल्पवयीन आदिवासी मुलीला अत्याचार करण्याच्या उद्देशाने ओढत नेवून विनयभंग केल्याची तक्रार सिहोरा पोलिसात करण्यात आली. आरोपीवर गुन्हाही दाखल झाला. ...

साकोली, लाखनी, तुमसरात एस.टी.चा वर्धापन दिन - Marathi News | Sakoli, Lakhani, Anniversary of you ST | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :साकोली, लाखनी, तुमसरात एस.टी.चा वर्धापन दिन

महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन साकोली, लाखनी, तुमसर येथे उत्साहात साजरा करण्यात आला. ...

आत्मसन्मान व मूलभूत गरजांच्या लढ्यात पुढे या - Marathi News |  Come forward in the fight for self-respect and basic needs | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आत्मसन्मान व मूलभूत गरजांच्या लढ्यात पुढे या

खायला अन्न नसेल व अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण व आरोग्य या मूलभूत गरजा भागत नसतील तर अस्मिता व आत्मसन्मानाचे काय करणार. तसेच या सोयी ज्यांना मिळत असतील व आत्मसन्मान नसेल तरीही याचा फायदा काय. ...

स्वयंपाक घरातून तांब्याची भांडी कालबाह्य - Marathi News | Copper utensils are out of the kitchen | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :स्वयंपाक घरातून तांब्याची भांडी कालबाह्य

अधिकमास सुरू झाला आहे. या मासात जावयाला तांब्याचे भांडे भेट दिले जाते. मात्र बदलत्या जीवनशैलीचा परिणाम या प्रथा व परंपरेवर होत असल्याचे दिसते. प्राचीन काळापासून वापरात असलेली तांब्याची भांडी अनेक घरांमधून कालबाह्य झाल्याचे दिसते. ...

पोलीस म्हणजे पो(ओ)लीस - Marathi News | Police means Po (O) Lees | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पोलीस म्हणजे पो(ओ)लीस

सकाळपासून मतमोजणी दरम्यान फिरत असताना पोलिसाप्रती रोष न्याहाळत होतो. पोलीस म्हणजे ना एकदम वाईट, असे वाक्य कानी पडले. त्यामुळे पोलीस प्रशासनावर विश्वास उरला नाही अशी सामान्य नागरिकांसह सर्वांच्या तोंडी दिसली. राजकीय स्तरावर तर त्यांना सौजन्याची वागणूक ...

भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी - Marathi News | Bhandara-Gondiya bye-election: NCP's Madhukar Kukade wins | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-गोंदिया पोटनिवडणूक : राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे विजयी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यशैलीवर सातत्याने उघडपणे टीका करून आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करून नाना पटोले यांनी डिसेंबर महिन्यात खासदारपदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर त्यांनी भाजपविरूद्व राज्यभरा ...

Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले! - Marathi News | Bhandara Gondia Loksabha Bypoll Result Live Updates | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :Bhandara-Gondia Loksabha Bypoll 2018 Result : राष्ट्रवादीने भाजपाला (आ)पटले; 'किंग मेकर' ठरले नाना पटोले!

राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १६ व्या फेरीत २ लाख ७० हजार ४७१ मते मिळवून २७,२०६ एवढ्या मताधिक्याने आघाडीवर आहेत. ...

भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांची विजयाकडे वाटचाल - Marathi News | Bhandara-Gondiya NCP's Madhukar Kukade will move towards victory | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-गोंदियात राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांची विजयाकडे वाटचाल

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या २२ व्या फेरीत ३ लाख ७६ हजार ५६३ मते मिळाली असून त्यांची ५४ हजार ३६१ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. ...

भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड - Marathi News | Bhandara-Gondiya parliamentary by-election; Madhukar Kukade ahead | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणूक 2018: राष्ट्रवादी काँग्रेसचे मधुकर कुकडे यांची घोडदौड

भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाच्या पोटनिवडणुकीत राष्ट्रवादीचे मधुकर कुकडे यांना मतमोजणीच्या १९ व्या फेरीत ३ लाख २९ हजार १५ मते मिळाली असून त्यांची ४१ हजार १७३ एवढ्या मतांनी घोडदौड सुरू आहे. ...