राज्य परिवहन महामंडळाचा ७० वा वर्धापन दिन भंडारा येथे उत्साहात साजरा करण्यात आला. भंडारा बसस्थानकात झालेल्या समारंभात बसस्थानकाचा परिसर रांगोळी तथा तोरणांनी सजवून आकर्षक बनविण्यात आला. वरिष्ठ अधिकाऱ्यांची उपस्थितीने कार्यक्रमाची रंगत वाढवून दिली. ...
मोहाडी तालुक्यातील सालई खुर्द येथील पाणी टंचाई निवारणार्थ आराखड्यात समाविष्ट करून नळ योजना विशेष दुरुस्तीच्या नावाने तांत्रिक मान्यता देऊन तसे आदेश कार्यकारी अभियंता ग्रामीण पाणी पुरवठा विभाग जिल्हा परिषद भंडारा या विभागांतर्गत ११,०४,६४२ लाख रुपयांची ...
आधुनिकतेच्या काळात नवीन तंत्र वापरून पिकांचे उत्पन्न वाढविण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तथापि उत्पादन वाढीसाठी मोठ्या प्रमाणात रासायनिक खतांचा वापर होत असल्याने जमिनीतील मुख्य पोषक तत्त्वेच नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत. त्यामुळे भविष्यात शेती बंजर होण ...
लाखनी तालुक्यातील मांगली बांध जलाशयात एक चितळ मृतावस्थेत आढळला. ही घटना शनिवारला सकाळी ९ वाजताच्या सुमारास वनविभागाच्या लक्षात येताच एकच धावपळ सुरू झाली. ...
शनिवारला पहाटेच्या सुमारास तालुक्यात अनेक ठिकाणी ढगांच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सतत दोन तास बरसलेल्या पावसाने कापनी झालेली धान पिक पाण्याखाली आली आहेत. त्यामुळे धान उत्पादनात घट होणार आहे. त्यामुळे शेतकरी चिंतेत सापडला ...
वनकार्यालय साकोली अंतर्गत येणाऱ्या वलमाझरी जंगल शिवारात दहा दिवसांपुर्वी एका रानगव्याची शिकार करून फेकण्यात आले. घटनेला तब्बल दहा दिवस उलटले तरी वनविभाग शिकारी व या प्रकरणात वापरण्यात आलेले ट्रॅक्टरचा शोध लावू शकले नाही. त्यामुळे हे शिकारी वनविभाला स ...
मागील दोन अडीच महिन्यांपासून येथील पाणी पुरवठा योजनेला अनेक संकटांनी घेरले आहे आणि ही संकटे दूर करण्यात स्थानिक प्रशासनाला अपयश येत असल्यामुळे गावकऱ्यांना पाणी टंचाईचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे विरलीतील ही पाणी समस्या सुटणार तरी कधी, असा संतप्त ...
तंबाखू सेवनाने अनेक दुर्धर आजार होतात तरी सुध्दा समाजात तंबाखू सेवनाचे प्रमाण सतत वाढत आहे. तंबाखूपासून कसे दूर राहता येईल याबाबत प्रत्येकाने जागरुक राहणे गरजेचे आहे. व्यसनापासून दूर रहा, निरोगी आयुष्य जगा, असा सल्ला मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश संज ...
भंडारा-गोंदिया लोकसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस-राष्ट्रवादी काँगे्रस आघाडीचे उमेदवार मधुकर कुकडे हे ४८ हजार ९७ मताधिक्क्यांनी निवडून आले. विशेष म्हणजे भंडारा व गोंदिया जिल्ह्याती एकूण ६ विधानसभा क्षेत्रातून साकोली व तुमसर विधानसभा क्षेत्रातून कुकडे यांना ...