लाखनी तालुक्यातील मांगली गावात कृषी केंद्र सुरू करण्यासाठी नाहरकत प्रमाणपत्र देण्यासाठी पाच हजाराची लाच मागणाऱ्या चार जणांविरूद्ध लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने कारवाई करून अटक केली. ही कारवाई सोमवारला दुपारी करण्यात आली. ...
भंडारा-गोंदिया लोकसभा क्षेत्राचे नवनिर्वाचित खासदार मधुकर कुकडे यांनी खासदार प्रफुल्ल पटेल यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरदचंद्र पवार यांची मुंबई येथील निवासस्थानी सोमवारी सदिच्छा भेट घेतली. ...
स्वच्छ शहर, सुंदर शहरच्या ब्रिदवाक्याला प्रत्यक्षात उतरविण्याकरिता भंडारा-तुमसर मुख्य मार्गावरील दुभाजकावर पथदिवे लावण्यात आले आहे. परिणामी शहराच्या सौंदर्यात आणखीही भर पडली आहे. ...
उच्च न्यायालयाच्या आदेशामुळे विभागीय आयुक्तांनी घेतलेल्या सुनावणी तसेच चौकशी समितीसमोरील बयानानुसारच्या निष्कर्षाप्रमाणे २३ नोव्हेंबर २०१६ ला आंतर जिल्हा बदलीने जिल्हा परिषद भंडारा येथे बदलून आलेल्या ११७ प्राथमिक शिक्षकांच्या नियमबाह्य झालेल्या बदल्य ...
लहानपणी भातकुलीचा खेळ प्रत्येकांनी खेळला आहे. त्या खेळातील आपुलकी सर्वांना सामावून घेण्याची ती मजा आता दुर्मिळच झत्तली. तथापि, ग्रामीण भागात या बालपणीच्या खेळाला विस्तारित रूप देवून पालडोंगरी येथील गावकऱ्यांनी सामाजिक एकता व संस्कृतीचे जतन केले. या ब ...
मोहाडी तालुक्यात दोन ठिकाणी घडलेल्या अपघातात एक तरुण ठार तर एक ६५ वर्षीय महिला गंभीररित्या जखमी झाली. पहिली घटना मोहाडी शहरात तर दुसरी घटना पांजरा पालोरा मार्गावर घडली. ...
मनात जिद्द व मेहनत करण्याच्या निश्चय केला की कुठलीही बाब अशक्य नाही. अशीच असाध्य गोष्ट साध्य करून दाखविली आहे, महर्षी विद्या मंदिर शाळा भंडाराची विद्यार्थीनी आरोही रामनाथ चव्हाण हिने. दुर्धर आजारावर मात करून तीने दहावीच्या (सीबीएसई) परिक्षेत ९७टक्के ...
मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सन २०१६-१७ संशोधन व विकास कार्यक्रम अंतर्गत आमदार बाळा काशिवार यांच्या स्थानिक विकास निधीतून मंजुर झाले असून या रस्त्यांचे काम वेगाने चालू आहे. माञ कंत्राटदारांकडून रस्ते बांधकामात घोळ केल्या जात आहे. कमी मटेरीयल वापरून, र ...