नगर परिषदेवर अपंगांच्या ३ टक्के निधीसाठी तसेच दिव्यांगांच्या न्याय्य मागण्यांसाठी आज सकाळी ११ वाजता अपंग बांधवांचे कासरा-तुतारी आंदोलन प्रहार अपंग क्रांती आंदोलन भंडारा जिल्ह्याच्या वतीने आयोजित करण्यात आले होते. ...
‘या सरकारचे करायचे काय, खाली डोकं वरती पाय’ अशा घोषणा देत संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदने ‘दे धक्का’ आंदोलन करून जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. ...
अंगणवाडीतील चिमुकल्यांचे आधार कार्ड यानंतर अंगणवाडीतच काढणे व त्या चिमुकल्या विदयार्थ्यांची व लाभार्थ्यांची संपूर्ण माहिती आॅनलाईन करण्यासाठी, महिला व बालकल्याण विभाग जिल्हा परिषद भंडारा यांचे वतीने पुढाकार घेण्यात आ लेला असून याकरिता भंडारा जिल्हयात ...
एक महिन्यापासून सुरु असलेल्या दूषित पाणी पुरवठ्यामुळे ग्राम पंचायतीची गावात नाचक्की झाली आहे. विविध स्तरावरून टीकास्त्र सुरु असून गावात नानाविध चर्चांना पेव फुटले आहे. ...
तालुक्यातिल बोरी गावातील एका शेतकऱ्याने पारंपरिक पिकात बदल करत रक्त चंदनाच्या झाडांची लागवड केली तसेच त्याच ठिकाणि शेवग्याच्या झाडांची लागवड करून कमी खर्चात जास्त नफा मिळवित आहे. त्या किमयागर शेतकऱ्याचे नाव ऋषि खोब्रागडे आहे. ...
अनेकांनी आपले प्राण धोक्यात घातले. घामाच्या धारा सांडवत इमला उभा केला. श्रमातून उभी असलेली वास्तू बघून अभिमानच वाटायचा. जीर्ण इमारत ठरवून ऐतिहासिक वास्तू उद्ध्वस्त करण्यात आली. कान्हळगाव/ सिरसोली येथे श्रमातून तयार केलेली गुरुदेव सेवा मंडळाच्या त्या ...
मागील चार दिवसांपासून वरठीत जलशुद्धीकरण केंद्रावर दुरूस्तीचे काम जोमाने सुरू असले तरी दूषीत पाणी पुरवठा सुरूच आहे. अनियमित व दूषित पाणी पुरठ्याबाबत नागरिकांमध्ये असंतोष पसरला आहे. ...
भंडारा जिल्हा धान उत्पादक असून येथील शेतकऱ्यांनी ऊसाचे उत्पादन घेतले. हा ऊस देव्हाडा येथील साखर कारखान्याला दिला. सुमारे आठ हजार शेतकऱ्यांचे ७ कोटी ९० लाख रूपये कारखान्यावर थकीत आहेत. ऊस गळप हंगामात साखेरचा दर ३८ रूपये होता. सध्या साखरेचा दर २६ रूपये ...
येथून १० कि.मी. अंतरावर असलेल्या नीलज (फाटा) मार्गावरील एका परिसरात रेती भरलेल्या १९ ट्रक पवनीचे तहसिलदारांनी पकडून पवनी पोलिसांच्या स्वाधीन केले. त्यानंतर याची पोलिसात तक्रार केली. मात्र पोलिसांच्या हलगर्जीपणामुळे सर्वच ट्रकचे चालक ट्रक घेऊन पसार हो ...