विमुक्त भटक्या जमाती विशेष मागास प्रवर्ग, मासेमार समाजाच्या विविध मागण्यांसाठी सोमवारला मासेमार बांधवांनी मोहाडी तहसील कार्यालयावर ‘दे धक्का’ मोर्चा काढून शासनाला निवेदन सादर केले. ...
बेरारी जातीच्या शेळ्या गावातील पशुपालकांना फायद्याचे असतानाही बाहेरील प्रदेशाच्या शेळ्यांना विविध क्षेत्रात संगोपणासाठी शिफारशी करण्यात आल्या, परीणामी स्थानिक परिसरात वाढणाऱ्या शेळ्यांचे संगोपण झाले नाही. ...
खुनारी येथून कामे आटोपून दुचाकीने आई व मुलगा दुचाकीने चिचटोला येथे स्वगावी जात असताना मुरमाडीकडून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या दुचाकीला धडक दिली. यात महिलेचा जागीच मृत्यू झाला तर मुलगा गंभीररित्या जखमी झाला आहे. ...
मत्स्य व्यवसायासासाठी तलाव कंत्राट धोरणासंदर्भात वारंवार आश्वासने देऊनही त्या आश्वासनांची पुर्तता न केल्यामुळे भंडारा जिल्हा मत्स्यव्यवसाय सहकारी संघ व संघर्ष वाहिनी भटके विमुक्त संघर्ष परिषदेने सोमवारला पवनी तहसिल कार्यालयावर ‘दे धक्का’ आंदोलन केले. ...
दुचाकीने देव्हाडीहून तुमसरला जाताना वाहनावरून संतुलन सुटल्यामुळे एक तरूण दुचाकीहून खाली पडला. यात त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली. यातच त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना रविवारला रात्री ७.३० वाजता तुमसर येथील फादर एग्नल शाळेजवळ घडली. ...
गोहत्या करणारा व ते मांस सेवन करणारा हा मुस्लीम धर्मात चुकीचे काम करतो. आमच्या धर्मात या प्रकाराला कोणतेही स्थान नाही. आज गोहत्या आणि एक महिन्याच्या गाईच्या वासराच्या कातड्याचे पर्स बनविण्यापासून तर कितीतरी उद्योग मोठ्या समुदायात सुरू आहेत. गो हत्याच ...
धनेगाव शिवारातील शासकीय झाडांची कत्तल प्रकरण शांत होत नाही, तोच पाटबंधारे विभागाचे अखत्यारीत असणाऱ्या उजव्या कालव्यावरील सोनेगाव गावाचे शेजारी असणाऱ्या झाडांची कत्तल कंत्राटदाराने केली आहे. परंतु या प्रकरणात अद्याप कंत्राटदारावर फौजदारी कारवाई करण्या ...
तुमसर तालुक्यातील हागणदारी मुक्त गाव संकल्पनेतून महाराष्ट्र शासनामार्फत विविध योजना राबविल्या जात आहेत. त्यात प्रत्येक घरी शौचालय बांधण्याचे ध्येय तालुक्यातील गावा-गावात ग्रामस्थांनी बाळगले. मात्र शौचालय बांधकाम करुनसुद्धा त्याचा निधी मात्र सबंधीत पं ...
गोहत्येविरोधात जनजागृती करण्यासोबतच गाईचे महत्व पटवून देत स्त्री भ्रूण हत्या आणि स्त्रियांचे महत्व या विषयांवर समाजामध्ये जागृती करण्यासाठी काढण्यात आलेली गोसेवा सद्भावना यात्रा शुक्रवार ८ जूनला भंडारा जिल्ह्यात पोहचली. लाखनी येथ ८ जूनला मुक्कामानंतर ...
घरावरून गेलेल्या विजेच्या उच्च दाबाच्या तारांना स्पर्श झाल्याने एका ३३ वर्षीय तरूणाचा मृत्यू झाला. ही घटना पवनी तालुक्यातील मोहरी येथे रविवारला सकाळी सकाळी ७ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेमुळे मोहरी गावात शोककळा पसरली आहे. ...