लोकमत न्यूज नेटवर्कभंडारा : बँकांना दिलेले पिक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करणे आवश्यक आहे. शेतकऱ्यांना खरीप पिकासाठी कर्जाचे वाटप १५ जुलैपर्यंत न करणाऱ्या राष्ट्रीयकृत बँकांमधील शासकीय खाती गोठवून जिल्हा बँकेकडे वळती करण्याचा इशारा पालकम ...
जलयुक्त शिवार हा उपक्रम राज्यात जोरात सुरू आहे, परंतु डोंगरी येथील खुल्या खाण परिसरातील गट क्रमांक १८२, १८४ अंतर्गत येणाऱ्या जिल्हा परिषदेचे तीन ते चार तलाव डम्पिंग करून बुजविण्यात आले आहे. कुरमुडा रस्त्याशेजारी डम्पींग ग्राऊंड धोकादायक असून मॉईल प्र ...
शहरात आधीच विनापरवानगीने फ्लेक्स, बॅनर्स, होर्डिग्ज लावण्यात येत आहे. त्यातच झाडांवर खिळे ठोकून हे फ्लेक्स, बॅनर्स लावून झाडांना विद्रुप करण्यात येत आहे. परिणामी आॅक्सिजनच्या प्रमाणात होत असलेली घट, झाडांचे घटत चाललेले आयुर्मान हे त्यासाठी कारणीभूत ठ ...
पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालय येथे घेतलेल्या बैठकीत नागरिकांच्या विविध २७ समस्या निकाली काढून नागरिकांना न्याय दिला आहे. ...
रस्ते गाव विकासाचे सशक्त प्रमुख माध्यम आहे. पंतप्रधान ग्राम सडक योजना देशात व राज्यात राबविली जात आहे. परंतु तुमसर तालुक्यात स्वतांत्र्याच्या सात दशकानंतरही एका राज्य मार्गाला गिट्टी, मुरूम तथा डांबराचा स्पर्श झाला नाही. कर्कापूर-सिलेगाव असे त्या रस् ...
येथील गांधी चौकात पोलीस ठाण्यासमोरील जिल्हा परिषद शाळेच्या इमारतीला रविवारला (दि.१७) सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास अचानक आग लागली. यात शाळेचे चार ते पाच लाख रूपयांचे नुकसान झाले आहे. त्यानंतर पवनी येथून आलेल्या अग्निशमन दलाने ही आग आटोक्यात आली. ...
ठाणा येथील विवेकानंद कॉलोनी परिसरात रविवारी सकाळी एक हरीण मृतावस्थेत आढळले. हे हरीण मादा होते. कुत्र्यांच्या हल्ल्यात तिचा जीव गेला असावा, असा कयास वनाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. ...
सोनेगाव शेत शिवारात असणाऱ्या पाटबंधारे विभागाचे उजव्या कालव्यावरील करण्यात आलेल्या शासकीय झाडांचे कत्तल प्रकरण थेट सिहोरा पोलीस स्टेशनमध्ये पोहोचले आहे. परंतु या प्रकरणात कारवाई शून्य आहे. सिहोरा परिसरातील शेत शिवारात झाडांची कत्तल बेपर्वा सुरु आहे. ...
मागील साडे तिन वर्षांपासून देशात सत्ताधारी भाजपाने शेतकरी, शेतमजुरांची पिळवणुक करण्याच काम केले असून, या सरकारची पेशवेशाही संपविण्यासाठी एकत्र येऊन आपण मला अपेक्षीत मताधिक्याने निवडून देऊन आपली वकीली करण्याकरीता दिल्लीला पाठविले आहे. ...