भंडारा जिल्ह्यातील एकमेव बंद असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन पर्यटनस्थळात करण्यात आले असून येत् या काही दिवसात पर्यटनस्थळाचे विकास कार्यांना गती ...
पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली. ...
बांधकाम मंत्र्यांनी खड्डे बुजवा मोहीम फत्ते केली. परंतु ही खड्ड्यांची मलमपट्टी झाल्याने पुन्हा तुसमर-भंडारा राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे. ...
विरली/बुज. ते लाखांदूर मार्गावर दुतर्फा असलेल्या नाल्यांचा उपसा न झाल्यामुळे विरली/ बु. बसस्थानक परिसरातील नाल्या तुंबल्याने तुमसर एक कि.मी. मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरुन मार्ग ...
तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असून निसरडा झाला आहे. रस्त्याचेच येथे विच्छेदन झाल्याचे दिसते. शवविच्छेदन गृहाकडे जातानी डॉक्टर्स, कर्मचारी तथा नातेवाईक चिखलातून मार्गक्रमण करावे ...
‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज सोमवारला श्रीगणेश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत वृत्तपत्र समूह व आयुष ब्लड बँकेच्या संयुक्त व ...
आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले. ...