परवानाप्राप्त वाहनातूनच शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण केली पाहिजे, असा शासन नियम आहे. परंतु अलिकडे अनेक ठिकाणी खाजगी वाहतूकदार परवानाविना विद्यार्थ्यांना शाळेत नेत आहेत. अशा आठ वाहन चालकांविरूद्ध भंडारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ...
मागील काही दिवसांपासून मुलांना चोरणारी टोळी आणि किडनी चोर गावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. परिणामी धुळे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला. असाच प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे घडता घडत ...
पवनी तालुक्यातील मेंढेगाव शिवारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने वाहनचालकाला पकडून कारवाई केली. ...
रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रूग्णाच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ही जटील शस्त्रक्रिया तीन तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली असून या रूग्णाला जीवनदान मिळाले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लक्ष हॉस्पीटलम ...
शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसा ...
प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. ...
लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते. ...
वॉलमार्ट या जागतिक कंपनीद्वारे फ्लिपकार्ड ही आॅनलाईन व्यापार करणारी कंपनी खरेदी करण्यात आली असून केंद्र सरकारच्या परकीय गुंतवणूक धोरणांना बगल देऊन वॉलमार्टने भांडवली ताकतीच्या जोरावर भारताच्या किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करीत आहे. ...
२४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. ...