जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषिपंप, प्रधानमंत्री आवास योजना यासह विविध योजनांचा आढावा भंडाऱ्याचे पालक सचिव रजनीश सेठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी पोलीस उपमहानिरिक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी शांतनू ग ...
शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छाप ...
शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :पावसाच्या सोबतीनंअंग भिजे जागोजागीकेवळा मोठा गुणवाणकोण बाई राबविले मनाकेवळा बोले हो केवळा बोले!असे सुमधूर लोकगीत कानाला ऐकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुर ...
रात्री रिमझिम बरसलेल्या पावसाने शुक्रवारला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. या संततधार पावसामुळे मोहाडी तालुक्यातून वाहणारी सूर नदी तुडूंब भरून वाहत आहे तर लाखांदूर मासळ परिसरातील रोवणी पाण्याखाली सापडली आहे. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत ...
लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : गरोदर महिला व नवजात शिशु यांच्या सुरक्षेसाठी व मृत्युचे प्रमाण कमी करण्यासाठी आरोग्य विभागामार्फत कोट्यवधी रूपये खर्च केले जातात. तरीही माता मृत्यू व नवजात बालमृत्युच्या घटना घडतच आहेत. त्यामुळे शासनाचा या योजनेवरचा कोट्य ...
भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पुणे -बिलासपूर थांब्यांसहित काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत तसेच भंडारा शहर रेल्वे स्टेशन स्थापन करण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी व भंडारा रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या ...
कुबेर नगरी म्हणून तुमसर शहराचा नावलौकीक असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विशेष महत्व आहे, पंरतु तुमसरचा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून जीव धोक्यात घालूनच येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. ...
मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी गल्लोगल्ली फिरून एकांतात असलेल्या बालकाला अलगद उचलून पळवून नेतात. किडणी चोर सुध्दा आले म्हणतात.. अश्या अफवानी समाज दुषित झाले आहे. या केवळ अफवाच आहेत. ...
भंडारा जिल्ह्यातील विना अनुदानित शाळा, तुकड्यांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात विना अनुदानित शाळा कृती समितीने राज्यव्यापी धरणे देण्याचा मानस केला आहे. याअंतर्गत १० जुलै रोजी विधान भवनावर मोर्चा काढून धरणे दिले जाणार ...
सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात. ...