शेतकऱ्यांसाठी वरदान ठरणाºया बावनथडी प्रकल्पाची बोरी भूमिगत वितरिका फुटल्यामुळे वितरिकेचे पाणी शेतात शिरले आहे. त्यामुळे रोवणी झालेल्या उभ्या धानपिकाची नासाडी झाल्यामुळे बोरी वितरिका शेतकºयांसाठी कर्दनकाळ ठरली आहे. ...
एकीकडे देशात डिजिटल क्रांती आणून देशातील प्रत्येक खेड्यांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचा प्रयत्न सुरु असला तरी देशातील अशी अनेक खेडी आहेत ज्याकडे शासन, प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे अशा वंचित शहराचा विकास खुंटला आहे. विकासाच्या प्रवाहापासून ही गा ...
कांद्री वनपरिक्षेत्रातील टाकला व सालई (बु.) येथील रोपवनाच्या कामात मजुरांच्या मजूरीत अनियमितता आढळली. अनियमिततेला जबाबदार अधिकाऱ्यांची चौकशी भरून त्यांना निलंबित करण्याची मागणी राकां-काँगेस पदाधिकाऱ्यांनी भंडारा येथील उपवनसंरक्षकांकडे केली आहे. ...
लाखनी तालुक्यातील रेंगेपार (कोहळी) येथील वृक्ष मित्र मंडळ व कापगते यांना वृक्षपट्टा योजनेतून शासकीय जागा देण्यात आली. परंतु, या दोघांनी सामाजिक विभागाच्या अटी व शर्र्थींचे उल्लंघन केले. त्यामुळे ही जागा शासन जमा करण्यात यावी, असा चौकशी अहवाल आहे. ...
मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ...
वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली होय. गावावरुन देशाची परिक्षा असे राष्ट्रसंतानी आपल्याला सांगितले आहे. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ग्रामसेवा केली पाहिजे. ...
राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविला जात आहे. या अभियानांतर्गत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून शिक्षणावर अमाप खर्च करीत आहे. ...
अड्याळ ते कोंढा दरम्यान राज्य मार्गावर सध्या जेसीबी मशिनद्वारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे सपाट करण्याचे काम सुरु आहे. शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला हे एक प्रकारे आवाहन आहे. यामुळे कोंढा ते अड्याळ मार्गाव ...
पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. परिणामी या धरणाचे ३३ पैकी ९ दरवाजे आज शनिवारला अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. शनिवारला सकाळी पहिले पाच दरवाजातून ५१८ क् ...