विरली/बुज. ते लाखांदूर मार्गावर दुतर्फा असलेल्या नाल्यांचा उपसा न झाल्यामुळे विरली/ बु. बसस्थानक परिसरातील नाल्या तुंबल्याने तुमसर एक कि.मी. मार्गावर पावसाचे पाणी साचले आहे. परिणामी गावकऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे. त्याचप्रमाणे या मार्गावरुन मार्ग ...
तुमसर येथील शासकीय सुभाषचंद्र बोस उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहाकडे जाणारा रस्ता अत्यंत धोकादायक असून निसरडा झाला आहे. रस्त्याचेच येथे विच्छेदन झाल्याचे दिसते. शवविच्छेदन गृहाकडे जातानी डॉक्टर्स, कर्मचारी तथा नातेवाईक चिखलातून मार्गक्रमण करावे ...
‘लोकमत’चे संस्थापकीय संपादक तथा ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी स्व.जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजी यांच्या ९५ व्या जयंतीनिमित्त आज सोमवारला श्रीगणेश हायस्कूल येथे रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. लोकमत वृत्तपत्र समूह व आयुष ब्लड बँकेच्या संयुक्त व ...
आसाम रायफल्समध्ये नर्सिंग असिस्टंटच्या जागेवर नोकरी लावून देतो असे सांगून कितीतरी युवकांना गंडविणारा सहादेव सोविंदा ढेंगे रा. हरदोली याने या युवकांना बनावट नियुक्तीपत्र देवून आसाम राज्याच्या जोरहाट येथे पाठविले. ...
स्वातंत्र संग्राम सेनानी तथा लोकमत वृत्तपत्र समूहाचे संस्थापकीय संस्थापक श्रद्धेय जवाहरलालजी दर्डा उपाख्य बाबुजींच्या जयंतीनिमित्त २ जुलै सोमवारला सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेत येथील राजीव गांधी चौक स्थित श्रीगणेश हायस्कूल येथे महारक्तदान शिबिराचे ...
१८ वर्षाच्या प्रदीर्घ कालावधीनंतर जिल्ह्याच्या वाट्याला आलेले नवोदय विद्यालय वर्षभरातच बंद होण्याच्या मार्गावर आहे. जिल्हा प्रशासनासह केंद्र शासनाची उदासीनता विद्यालयाच्या अस्मितेवर वार करणारी ठरली आहे. ...
तीन वर्षापूर्वी दरोडा आणि खुनाच्या प्रकरणाने भंडारा शहरात खळबळ उडवून दिली होती. दरम्यान, तीन वर्षांनंतर आज शनिवारला या प्रकरणातील दोन क्रूर आरोपींविरूद्ध जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश संजय देशमुख यांनी फाशीची शिक्षा सुनावली. हा निकाल ऐकण्यासाठी ...
नवीन पिढी वेगळ्या वळणावर जात आहे. भावी पिढीची सुरक्षितता धोक्यात आहे. मुले एककल्ली होत आहेत. त्यांना विविध समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. प्रत्येक विद्यार्थी मानसिकदृष्ट्या सदृढ व सशक्त झाला पाहिजे. शिक्षक हा समाजाचा महत्त्वाचा घटक आहे. त्यासाठी प्र ...