शिक्षकांना वर्गात मोबाईल वापरावर सूट दिली गेली. त्यानंतर अनेक शिक्षकांनी शिक्षणविषयक अॅप तयार केले. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र उपक्रमांतर्गत ‘दीक्षा’ अॅपची निर्मिती करण्यात आली. या निर्मितीत भंडारा येथील जीजामाता विद्यालयातील सहाय्यक शिक्षक भूषण फसा ...
प्रत्येक कामाचे वेगवेगळे विभाग तसेच मोठमोठे कार्यालय असतेच यात काहीच शंका नाही. परंतु अड्याळमधील वर्दळीच्या ठिकाणावरील ठिकठिकाणी एकच समस्या जाणवते ती म्हणजे पार्किंगची अड्याळ येथे पार्किंगअभावी वाहतुकीचा खेळखंडोबा झाला आहे. ...
लाखनी शहरातून जाणाऱ्या उड्डाणपुलाच्या बांधकामाला प्रारंभ झालेला आहे. त्यापूर्वी प्रशासनाने ३० जूनपर्यंत अंतिम मुदत देऊन अतिक्रमण काढण्याचे निर्देश दिले होते. काहींनी टिनाचे शेड काढले होते तर अनेकांनी तसेच ठेवले होते. ...
वॉलमार्ट या जागतिक कंपनीद्वारे फ्लिपकार्ड ही आॅनलाईन व्यापार करणारी कंपनी खरेदी करण्यात आली असून केंद्र सरकारच्या परकीय गुंतवणूक धोरणांना बगल देऊन वॉलमार्टने भांडवली ताकतीच्या जोरावर भारताच्या किरकोळ व्यवसायावर अतिक्रमण करीत आहे. ...
२४ जूनला सायंकाळी ६ वाजता आशिष चौरे हा मद्यप्राशन करून माझ्या कार्यालयात येऊन धिंगाणा घालू लागला. त्यामुळे मी स्वत: तुमसरच्या पोलीस निरीक्षकांना बोलावले. पोलिसांनी त्याला घेऊन गेले. त्यानंतर दुसऱ्या दिवशी पंकज कारेमोरेच्या कार्यालयात पत्रपरिषद घेतली. ...
भंडारा जिल्ह्यातील एकमेव बंद असणाऱ्या ग्रीन व्हॅली चांदपूर पर्यटनस्थळाने कात टाकण्यास सुरुवात केली आहे. पावणे दोन कोटी रुपये खर्चाच्या विश्रामगृह बांधकामाचे भूमिपूजन पर्यटनस्थळात करण्यात आले असून येत् या काही दिवसात पर्यटनस्थळाचे विकास कार्यांना गती ...
पवनी तालुक्यातील मांगली येथून चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपणीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने हे वाहन पकडून कारवाई केली. ...
बांधकाम मंत्र्यांनी खड्डे बुजवा मोहीम फत्ते केली. परंतु ही खड्ड्यांची मलमपट्टी झाल्याने पुन्हा तुसमर-भंडारा राज्यमार्गावर जागोजागी खड्डे पडले आहेत. आता हे खड्डे व चाळण झालेला राज्यमार्ग मृत्यूचा कर्दनकाळ ठरण्याची बांधकाम विभाग प्रतिक्षा करीत आहे. ...