तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली. ...
लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ...
वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी ...
शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार् ...
भंडारा - गोंदिया जिल्ह्याचे खासदार मधुकर कुकडे यांनी सामान्य रुग्णालय येथे शल्य चिकित्सक यांची भेट घेवून जिल्हा सामान्य रुग्णालयाची आढावा बैठक घेतली. जिल्हा सामान्य रुग्णालयाचे जिल्हा शल्य चिकित्सक मिनाक्षी थोरात जिल्हा आरोग्य अधिकारी भंडारी, आर. एम. ...
मानसिक आजाराच्या त्रासाला कंटाळून परसोडी (ठाणा) येथील रहिवासी प्रभाकर रामचंद्र गायधने यांनी शनिवार रोजी सकाळी ७.३० वाजता दरम्यान विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. ...
तुमसर तालुक्यात सर्रास रेतीचे नियमबाह्य खनन केले जाते. त्याचा प्रत्यय शनिवारी देवनारा येथे एका पर्यवेक्षकाच्या मृत्यूमुळे समोर आला. आंघोळीसाठी नदीपात्रात गेलेल्या एका पर्यवेक्षकाचा नदीपात्रातील मोठ्या खड्ड्यात फसल्याने दुर्देवी मृत्यू झाला. हा पर्यवे ...
निवेदन द्या, तोंडी विनवणी करा प्रशासनाला जराही फरक पडत नाही. असं चालायचंच म्हणून गंभीरतेनं कोणतेच अधिकारी घेत नसल्याच प्रत्यय अनेकदा येतय. प्रशासनाला धावपळीला लावण्यासाठी आंदोलनाचा हत्यार उपसलं की सगळे वळणावर येतात अन् कामही होते असा प्रकार पांढराबोड ...
लाखांदूर तालुक्यात मग्रारोहयो अंतर्गत बांधण्यात आलेल्या सिमेंट रस्त्यांच्या कामांमध्ये सुमारे दोन कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप रोहयो समिती सदस्य उत्तम मेश्राम आणि चंद्रभान वानखेडे यांनी केला आहे. ...
नाकाडोंगरी वनपरिक्षेत्र अंतर्गत सीतासावंगी बीटमधील कक्ष क्रमांक ६५ राखीव वनात बुधवारी सकाळी ७.३० च्या सुमारास गस्ती दरम्यान मॅग्निज भरलेले वाहन जप्त करण्यात आले आहे. या परिसरात चिखला मॉईन प्रसिद्ध मॅग्नीज खान असून ठिकठिकाणी मॅग्नीज निदर्शनास येत असल् ...