तालुका नैसर्गिक साधन सामुग्रीने नटलेला असून तालुक्यात पहाडी, झाडे, तलावांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. मात्र तस्करांच्या उपद्रवामुळे पहाड्यांचे अस्तित्व धोक्यात येत आहेत. ...
चार दिवसात सर्वत्र धुव्वाधार पाऊस बरसला असला तरी जिल्ह्यातील जलप्रकल्पांमध्ये मात्र केवळ १८ टक्केच जलसाठा आहे. चार दिवसाच्या या पावसाने वार्षिक सरासरीच्या निम्मी मजल गाठली आहे. जिल्ह्यात भात रोवणीला प्रारंभ झाला असून आणखी दमदार पावसाची प्रतीक्षा जिल् ...
जिल्ह्यात गत चार दिवसांपासून दमदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे रस्त्यांची पोलखोल झाली असून रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र दिसून येत आहे. रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले असून अपघाताला आमंत्रण देत आहेत. याकडे सार्वजनिक बांधकाम विभागाने लक्ष देण्याची गरज ...
जिल्ह्यात गत ४८ तासांपासून संततधार पाऊस सुरू असल्याने शेतशिवारातील कामांना वेग आला असला तरी काही ठिकाणी धानाचे पऱ्हे पाण्याखाली आले आहेत. संततधार पावसामुळे सोमवारी जनजीवन प्रभावित झाले होते. दरम्यान मंगळवारी काही काळ पावसाने उसंत दिल्यामुळे जनजीवन पू ...
स्वस्त धान्यासाठी बीपीएल कार्ड तयार करून देण्यासाठी दोन हजार रुपयांची लाच मागणाऱ्या स्वस्त धान्य दुकानदाराला लाचलुचपत प्रतिबंधक खात्याच्या अधिकाºयांनी मंगळवारी रंगेहात पकडले. ...
संजय साठवणे।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली : तालुक्यात कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प तब्बल २३ वर्षानंतर पूर्ण झाला असून येत्या आठवडाभरात या प्रकल्पाचे पाणी तलावामध्ये सोडण्यात येणार आहे. सहा हजार हेक्टर सिंचन सिंचनाची सोय होणार आहे. त्य ...
लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : वैनगंगा व बावनथडी नद्यांचे खोऱ्यात असणाऱ्या सिहोरा परिसरातील नागरिकांना शुद्ध पाण्यासाठी धावाधाव करावी लागत आहे. सुकळी आणि येरली प्रादेशिक पाणी पुरवठा योजना बंद करण्यात आल्याने नागरिकांवर गढूळ पाण्यावर तहान भागव ...
रामटेक-गोंदिया राज्य मार्गावर सखल भागात रपटा आहे. सतत पावसामुळे रस्त्यावरून पाणी वाहत आहे. दीड ते दोन फुटापेक्षा जास्त पाणी वाहत आहे. वाहनांचा सदर रस्त्यावर धोकादायक प्रवास सुरु आहे. रपटा व रस्ता पाण्याने समतल झाल्याने रस्ता कुठे आहे ते वाहनधारकांना ...
शहरातील मुख्य रस्त्याचे सिमेंटीकरणाचे बांधकाम सुरू आहे. जून्या डांबरी रस्त्याचे खोदकाम करताना दूरध्वनी सेवेचे केबल तथा पाणीपुरवठा जलवाहिनी फुटल्याने प्रमुख सेवा विस्कळीत झाल्या आहेत. मागील तीन दिवसांपासून बांधकाम परिसरातील पथदिवेही बंद आहेत. कामे सुर ...