लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जिल्ह्यातील मालगुजारी तलाव निरूपयोगी - Marathi News | Malgujari lake in the district is not worthless | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्ह्यातील मालगुजारी तलाव निरूपयोगी

पावसाळ्यात भरपूर प्रमाणात पाऊस येत असला तरी जिल्ह्यातील माजी मालगुजार तलावात पाणी साठविण्याची योजना नाही. ऐकेकाळी हजारो एकर शेतीला सिंचनाची सोय करून देणारे मालगुजारी तलाव शासन व संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे निरूपयोगी ठरत आहेत. दरवर्षी तलावातील गा ...

मातेने आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे! - Marathi News | Mother should pay more attention to health! | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मातेने आरोग्याकडे अधिक लक्ष द्यावे!

भावी पिढी सुदृढ व बलवान करण्यासाठी प्रत्येक मातेने आपल्या आरोग्याकडे अधिक लक्ष देणे गरजेचे आहे. आपले कुटुंब मर्यादित ठेवण्यासाठी शासनाकडून उपलब्ध तात्पुरत्या किंवा स्थायी साधनांचा वापर करीत लोकसंख्या नियंत्रण करावे, असे आवाहन कर्मवीर दादासाहेब गायकवा ...

निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी तलावात सोडणार - Marathi News | Leaving the following Croiling Project in the water tank | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निम्न चुलबंद प्रकल्पाचे पाणी तलावात सोडणार

तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतीसाठी सिंचनाची सोय व्हावी यासाठी कुंभली येथील चुलबंद नदीवर निम्न चुलबंद प्रकल्प उभा करण्यात आला. तब्बल २३ वर्षानंतर या प्रकल्पाचे काम पूर्ण झाले असून यावर्षी या प्रकल्पाचे पाणी तलावात सोडण्यात येणार आहे. त्यामुळे तालुक्याती ...

अवैध व्यावसायिकांकडून ४४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त - Marathi News | Illegal businessmen seized an amount of Rs 44.87 lakh | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अवैध व्यावसायिकांकडून ४४.८७ लाखांचा मुद्देमाल जप्त

जिल्ह्यातील पोलीस स्टेशन भंडारा, सिहोरा, जवाहरनगर, कारधा, लाखनी परीसरात अवैध धंद्यांवर धाडी घालून एकूण ९ गुन्हे नोंद करुन आरोपींना अटक केली. ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू आणि अपर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक ...

‘त्या’ आंतरराज्यीय सीमा मोकाटच - Marathi News | 'Inter-state border' Mokatch | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘त्या’ आंतरराज्यीय सीमा मोकाटच

महाराष्ट्र व मध्यप्रदेशाच्या सीमा भिडल्या असून तुमसर तालुक्यातील बपेरा व नाकाडोंगरी येथील आंतरराज्यीय सीमा नागपुर येथील विधीमंडळ अधिवेशनादरम्यान खुल्या आहेत. वाराशिवनी, बालाघाट येथे नक्षलवाद्यांचा प्रभाव आहे. काही दिवसांपूर्वी बपेरा आंतरराज्यीय सीमेव ...

लोक अदालतीत २४९ प्रकरणे निकाली - Marathi News | 249 cases were filed in the people's court | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लोक अदालतीत २४९ प्रकरणे निकाली

तालुका विधी सेवा समिती, साकोलीच्यावतीने शनिवारी दिवाणी न्यायालय, क.स्तर साकोली येथे राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले. यात २४९ प्रकरणे निकाली काढण्यात आली. त्यातून २०लक्ष ९१ हजार ३४३ रुपयांची दंड रुपाने वसुली करण्यात आली. ...

पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच - Marathi News | For five years the construction of the bridge was half | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पाच वर्षांपासून पुलाचे बांधकाम अर्धवटच

लाखनी तालुक्यातील चुलबंद खोºयातील पालांदूर शेजारील पाथरी गाव विकासापासून कोसो दूर आहे. राजकारण्यांचा व लोकप्रतिनिधींच्या दुर्लक्षितपणामुळे अख्खे गाव शासकीय योजनांपासून वंचित आहे. पाथरीवासीयांची नाळ पालांदूरशी बांधली आहे. दैनंदिन गरजेकरिता पालांदुरला ...

कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा - Marathi News | The hope of getting paid wages for the workers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा

वैनगंगा सहकारी साखर कारखाना देव्हाडा येथील कामगारांना थकीत वेतनाबाबतचे प्रकरण सर्वोच्च न्यायालयात सुनावणीसाठी घेण्यात आल्याने आता लवकरच सर्व कामगारांना थकीत वेतन मिळण्याची आशा पल्लवीत झाली आहे, अशी माहिती कामगार मजदूर संघ देव्हाडाच्या पदाधिकाऱ्यांनी ...

‘सगुना’ भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान - Marathi News | 'Saguna' rice cultivation method boon for farmers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :‘सगुना’ भात लागवड पद्धत शेतकऱ्यांसाठी वरदान

शेतकऱ्यांना शासनाच्या विविध योजनांची माहिती व्हावी, शेतकऱ्यांना विविध योजनांचा लाभ मिळावा, तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी भिलेवाडा येथे आश्विन गोस्वामी यांच्या शेतावर सगुना भात लागवडीविषयी भंडारा तालुका कृषी अधिकारी अविनाश कोटांगले यांनी मार् ...