स्थानिक तहसील व पंचायत समिती कार्यालयांना दिव्यांगाच्या सोयी सुविधेसाठी रॅम्प नसल्यामुळे त्रास सहन करावा लागतो आहे. दिव्यांगासाठी शासनाने अनेक शाळा, महाविद्यालयात रॅम्प आवश्यक केले. ...
मुख्यमंत्र्यांचे ड्रीम प्रोजेक्ट म्हणून जलयुक्त शिवार अभियानाकडे पाहिले जाते. २०१८-१९ मध्ये जिल्ह्यातील सात तालुक्यातील प्रत्येकी २० गावांप्रमाणे १४० गावांची निवड जलयुक्त शिवारासाठी झाली. मोहाडी तालुक्यात निवड झालेल्या २० गावांसाठी सहा विभागांच्या यं ...
मुंबई-हावडा या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ च्याकडेला दूचाकी वाहनांची पार्किंग होत असल्याने अपघाताची शक्यता निर्माण झाली आहे. तहसील तथा पंचायत समिती कार्यालयात येणाऱ्या नागरिकांची ही वाहने आहेत. महामार्गच पार्किंग झोन बनल्याने, समस्या अधिकच बिकट बनली ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी महाराष्ट्र बंदच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात संमिश्र प्रतिसाद मिळाला. भंडारा संभाजी ब्रिगेडच्या वतीने मराठा, ओबीसी, धनगर व मुस्लीम आरक्षण यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले. ...
पुनर्वसीत वसाहतीलगत असलेल्या शासकीय जागेवर दोन शेतकऱ्यांनी केलेल्या अतिक्रमणाने ४० कुटुंबांचा जीव धोक्यात आला आहे. सतत पाणी साचून राहत असल्याने शहरातील भगतसिंग वॉर्डातील घरे कोसळण्याची भीती निर्माण झाली आहे. या बाबत मुख्यमंत्र्यांपासून नगरपरिषदेच्या ...
मोहाडी तालुक्यात जलयुक्त शिवार अभियानाने जलक्रांती घडविली आहे. मोठ्या प्रमाणात पाण्याचे नियोजन, व्यवस्थापन व ताळेबंद निर्माण करण्यात या अभियानाने महत्वाची भूमिका बजावली आहे. २२३ कामांपैकी २०० कामे पूर्ण झाली असून १२ कामे प्रगतीपथावर आहेत. त्यामुळे मो ...
येथील राजेंद्र नगरातील वादग्रस्त जमिनीचे आतापर्यंत आपल्याच पूर्वजांनी नगरपरिषदेला जमीन दान केल्याचा कांगावा करणाऱ्यांचे श्री संताजी स्नेही समाज मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पत्रकार परिषदेत बिंग फोडले. परिणामी दानवीर म्हणून मिरविणाराच आता अनाधिकृत अतिक्रम ...
जादूटोण्याच्या संशयावरून एकाच परिवारातील चौघांवर कोयत्याने हल्ला करण्याची घटना भंडारा तालुक्यातील रोहणा येथे रविवारी रात्री १०.३० वाजताच्या सुमारास घडली. ...
कायदा व सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी असलेल्या जिल्हा पोलीस दलात सध्या मनुष्यबळाचा तुटवडा आहे. मंजुर पदांपैकी अधिकारी व कर्मचारी यांची एकूण ११९ पदे रिक्त असल्याने कामाचा ताण वाढला आहे. यावर अजुनपर्यंत तोडगा न निघाल्याने स्थिती नियंत्रणाबाहेर जाऊ शकते ...