लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Bhandara (Marathi News)

खास आपल्यासाठी
जांब स्टेट बँकेतील कर्मचारी कमतरतेने ग्राहक वैतागले - Marathi News | Customers at Jamb State Bank staff will lose their shortcomings | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जांब स्टेट बँकेतील कर्मचारी कमतरतेने ग्राहक वैतागले

मोहाडी तालुक्यातील जांब येथील भारतीय स्टेट बँकेच्या शाखेत कर्मचाऱ्यांच्या कमतरतेचा फटका ग्राहकांना बसत आहे. दिवसभर रांगेत उभे राहावे लागत असल्याने ग्राहक चांगलेच वैतागले आहे. ...

सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त - Marathi News | 25 posts of police in Sihora police station vacant | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त

सिहोरा पोलीस ठाण्यात पोलिसांची २५ पदे रिक्त आहे. त्यामुळे येथे कार्यरत अधिकारी, कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढत आहे. तसेच गुन्ह्यांचा तपास करताना दमछाक होत आहे. ...

खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा - Marathi News | Solve the problem of disrupted power supply permanently | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :खंडित वीज पुरवठा समस्या कायमस्वरुपी सोडवा

तालुक्यातील महत्वाचे ठिकाण असलेल्या पालांदूर/चौरास क्षेत्रातील ४० ते ४५ गावांना विजपुरवठा करणाऱ्या येथील ३३ केव्ही उपकेंद्राला विविध समस्यांमुळे 'ब्रेकडाऊन'चा फटका सहन करावा लागतो. ...

माडगी पर्यटनस्थळ घोषित; विकास थंडबस्त्यात - Marathi News | Madgi tourism declared; Growth Cottage | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :माडगी पर्यटनस्थळ घोषित; विकास थंडबस्त्यात

विदर्भाची मिनी पंढरी म्हणून प्रसिध्द माडगी (देव्हाडी) हे धार्मिक व पर्यटन स्थळ असून राज्य शासनाने पर्यटनस्थळाची घोषणा एक ते दीड वर्षापूर्वी केली, पंरतु येथील विकासकामे मात्र रखडली आहेत. १ कोटी ९० लक्ष रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला. केवळ ६० लाखांची ...

मध्यप्रदेशच्या रॉयल्टीवर होतेय भंडारा जिल्ह्यात रेतीचे उत्खनन - Marathi News | Madhya Pradesh's royalty is excavation of sand in Bhandara district | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मध्यप्रदेशच्या रॉयल्टीवर होतेय भंडारा जिल्ह्यात रेतीचे उत्खनन

जिल्ह्यातून वाहणाऱ्या वैनगंगा नदीसह विविध घाटावरील रेती उत्खननासाठी मध्यप्रदेशातील रॉयल्टीचा वापर केला जात असल्याचे पुढे आले आहे. याबाबत शिवसेनेच्यावतीने महसूल राज्यमंत्र्यांना निवेदन देवून या प्रकाराला आळा घालण्याची मागणी करण्यात आली आहे. ...

ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार - Marathi News | The dream of the Eton-Kolari Bridge will be realized | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ईटान-कोलारी पुलाचे स्वप्न होणार साकार

भंडारा व चंद्रपुर या दोन जिल्ह्यांना जोडणाऱ्या वैनगंगेवरील ईटान-कोल्हारी पुलाच्या बांधकामासाठी केंद्रीय रस्ते निधीतून १३७ कोटी ३७ लाख रुपयांच्या निधीला १९ जुलै १८ ला प्रशासकीय मंजूरी मिळाली असून या पुलाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे. ...

मधूर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १ - Marathi News | The voice of love, the love of love, Indore cleanliness in the country 1 | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मधूर वाणी, प्रेमाच्या बळावर इंदूर स्वच्छतेत देशात नं. १

मध्यप्रदेशची व्यावसायिक राजधानी असलेल्या इंदूर शहराने इतिहासात सुवर्ण अक्षराने आपले नाव कोरले. देशातील सर्वात सुंदर, स्वच्छ शहराचा मान सलग दोन वर्ष या शहराने पटकावला. मधुर वाणी आणि प्रेमाच्या बळावर तब्बल ३२ लाख नागरिकांची मने जिंकण्याचे काम ‘इंदूर नग ...

सेंदूरवाफा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका - Marathi News | Rescue of 39 animals for slaughter at Senthurwafa | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सेंदूरवाफा येथे कत्तलीसाठी जाणाऱ्या ३९ जनावरांची सुटका

ट्रकमध्ये अवैधरीत्या जनावरे कोंबून कत्तलखान्याकडे जाणारा ट्रक पोलिसांनी मंगळवारी रात्री पकडला. यात ३९ जनावरांची सुटका करून गौशाळेत सुखरुप रवानगी केली. या प्रकरणी पोलिसांनी ट्रकचालकासह दोघांना अटक केली आहे. ...

जिल्हाधिकारी बंगला परिसराला घाणीचा विळखा - Marathi News | Collector Bungalow area was found to be dirty | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हाधिकारी बंगला परिसराला घाणीचा विळखा

जिल्ह्याचे सर्वेसर्वा अधिकारी म्हणून ओळख असलेल्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी यांच्या निवासस्थान (बंगला) सभोवतालचा परिसर समस्यांनी ग्रासला आहे. नाल्या तुंबल्या असून दुर्गंधीमुळे समस्येत वाढ झाली आहे. याकडे जिल्हाधिकारी लक्ष देणार काय? असा सवाल ...