लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

रेलयात्री समितीची विभागीय प्रबंधकांशी चर्चा - Marathi News | Relative committee discusses with departmental managers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :रेलयात्री समितीची विभागीय प्रबंधकांशी चर्चा

भंडारा रोड रेल्वे स्टेशनवर पुणे -बिलासपूर थांब्यांसहित काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत तसेच भंडारा शहर रेल्वे स्टेशन स्थापन करण्यात यावे. या मागणीचा पाठपुरावा करण्यासाठी व भंडारा रोड रेल्वे स्थानकावर प्रवासी सुविधा उपलब्ध करून देण्यात याव्यात. या ...

तुमसरातील मुख्य रस्ता जीवघेणा - Marathi News | The main road of your life is fatal | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :तुमसरातील मुख्य रस्ता जीवघेणा

कुबेर नगरी म्हणून तुमसर शहराचा नावलौकीक असून राजकारणाचा केंद्रबिंदू म्हणून विशेष महत्व आहे, पंरतु तुमसरचा मुख्य रस्ता खड्डेमय बनला असून जीव धोक्यात घालूनच येथे मार्गक्रमण करावे लागत आहे. ...

अफवांवर विश्वास ठेवू नका - Marathi News | Do not believe in rumors | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अफवांवर विश्वास ठेवू नका

मुलं पळवून नेणारी टोळी सक्रीय आहे. ही टोळी गल्लोगल्ली फिरून एकांतात असलेल्या बालकाला अलगद उचलून पळवून नेतात. किडणी चोर सुध्दा आले म्हणतात.. अश्या अफवानी समाज दुषित झाले आहे. या केवळ अफवाच आहेत. ...

मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे - Marathi News | Statewide dams for requests | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :मागण्यांसाठी राज्यव्यापी धरणे

भंडारा जिल्ह्यातील विना अनुदानित शाळा, तुकड्यांमधील कार्यरत शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या मागण्यांसदर्भात विना अनुदानित शाळा कृती समितीने राज्यव्यापी धरणे देण्याचा मानस केला आहे. याअंतर्गत १० जुलै रोजी विधान भवनावर मोर्चा काढून धरणे दिले जाणार ...

वजनमाप केंद्रावर रेतीचा प्रचंड साठा - Marathi News | Heavy storage of sand on the weight center | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :वजनमाप केंद्रावर रेतीचा प्रचंड साठा

सध्या रेतीला सुगीचे दिवस आले आहेत. देव्हाडी-माडगी शिवारात तुमसर-गोंदिया मार्गावर वजन काट्यावर प्रचंड रेतीसाठा आहे. पंचनामा करुन रेतीसाठा लिलाव करण्याची तरतुद आहे. दररोज या मार्गावर रेतीचे ट्रक वजन करतात. ...

विनापरवाना वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण - Marathi News | Take school students from unpaid vehicles | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :विनापरवाना वाहनातून शालेय विद्यार्थ्यांची ने-आण

परवानाप्राप्त वाहनातूनच शाळकरी विद्यार्थ्यांची ने-आण केली पाहिजे, असा शासन नियम आहे. परंतु अलिकडे अनेक ठिकाणी खाजगी वाहतूकदार परवानाविना विद्यार्थ्यांना शाळेत नेत आहेत. अशा आठ वाहन चालकांविरूद्ध भंडारा उपप्रादेशिक परिवहन अधिकारी कार्यालयाच्या पथकाने ...

ठाणेदारांच्या सतर्कतेमुळे बचावला बापलेकाचा जीव - Marathi News | Bapleka's organism survived due to alertness of the Thanedar | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ठाणेदारांच्या सतर्कतेमुळे बचावला बापलेकाचा जीव

मागील काही दिवसांपासून मुलांना चोरणारी टोळी आणि किडनी चोर गावात फिरत असल्याची अफवा सोशल मीडियावर जोरात सुरू आहे. त्यामुळे गावागावात दहशत पसरली आहे. परिणामी धुळे जिल्ह्यात पाच जणांना जीव गमवावा लागला. असाच प्रकार तुमसर तालुक्यातील सिहोरा येथे घडता घडत ...

दारूबंदी जिल्ह्यात वाहतूक करणारे दारूचे वाहन पकडले - Marathi News | The liquor vendor was caught in the liquor market | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दारूबंदी जिल्ह्यात वाहतूक करणारे दारूचे वाहन पकडले

पवनी तालुक्यातील मेंढेगाव शिवारातून चंद्रपूर जिल्ह्यातील शंकरपूर येथे चारचाकी वाहनाने दारूचा पुरवठा होत असल्याची गोपनीय माहिती पोलीस अधीक्षकांनी स्थापन केलेल्या रेड स्कॉड पथकाला मिळाली. त्यानंतर या पथकाने वाहनचालकाला पकडून कारवाई केली. ...

अथक प्रयत्नाअंती मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया - Marathi News | Successful endocrine surgery | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अथक प्रयत्नाअंती मेंदूवर यशस्वी शस्त्रक्रिया

रस्ते अपघातात जखमी झालेल्या एका रूग्णाच्या डोक्यात रक्ताच्या गुठळ्या तयार झाल्या होत्या. ही जटील शस्त्रक्रिया तीन तासांच्या डॉक्टरांच्या अथक प्रयत्नाने यशस्वी झाली असून या रूग्णाला जीवनदान मिळाले आहे. ही गुंतागुंतीची शस्त्रक्रिया येथील लक्ष हॉस्पीटलम ...