लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याच्या प्रतीक्षेत - Marathi News | The empty rooms of the dwelling are awaiting yard | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याच्या प्रतीक्षेत

मोहाडीत आरोग्य विभागासाठी निवासस्थान उभे झाले. देखण्या ईमारती पूर्ण होऊन सहा महिने झाली. बांधकाम विभागाने ताबाही दिला. तथापि, ग्रामीण रूग्णालयाच्या अधिकाऱ्यांसाठी निवासाच्या रिकाम्या खोल्या गजबजण्याची प्रतीक्षा करीत आहेत. ...

ग्र्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली - Marathi News | Gramagita is the key to rural development | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :ग्र्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली

वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची ग्रामगीता ही ग्रामविकासाची गुरुकिल्ली होय. गावावरुन देशाची परिक्षा असे राष्ट्रसंतानी आपल्याला सांगितले आहे. ग्रामगीतेचा अभ्यास करुन ग्रामसेवा केली पाहिजे. ...

जिल्हा परिषद शाळेच्या छताला भगदाड - Marathi News | District Security School Ground | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जिल्हा परिषद शाळेच्या छताला भगदाड

राज्यात सर्व शिक्षा अभियान राबविला जात आहे. या अभियानांतर्गत कोणताही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहू नये यासाठी शासन विविध उपक्रम राबवित असून शिक्षणावर अमाप खर्च करीत आहे. ...

राज्यमार्गावरील झाडांची कत्तल - Marathi News | Slaughter of trees on the highway | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :राज्यमार्गावरील झाडांची कत्तल

अड्याळ ते कोंढा दरम्यान राज्य मार्गावर सध्या जेसीबी मशिनद्वारे रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेली सामाजिक वनीकरण विभागाने लावलेली झाडे सपाट करण्याचे काम सुरु आहे. शासनाच्या वृक्षलागवड कार्यक्रमाला हे एक प्रकारे आवाहन आहे. यामुळे कोंढा ते अड्याळ मार्गाव ...

गोसेखुर्दचे नऊ दरवाजे अर्धा मीटर उघडले - Marathi News | Gosekhurd's nine doors opened half a meter | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :गोसेखुर्दचे नऊ दरवाजे अर्धा मीटर उघडले

पूर्व विदर्भात मागील दोन दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. त्यामुळे विदर्भातील महत्त्वाकांक्षी गोसेखुर्द धरणाचा जलस्तर वाढला आहे. परिणामी या धरणाचे ३३ पैकी ९ दरवाजे आज शनिवारला अर्धा मीटरने उघडण्यात आले आहे. शनिवारला सकाळी पहिले पाच दरवाजातून ५१८ क् ...

जलयुक्त शिवार, कृषी पंपांचा अनुशेष यासह विविध योजनांचा आढावा - Marathi News | Review of various schemes including hydroelectricity, backlog of agricultural pumps | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :जलयुक्त शिवार, कृषी पंपांचा अनुशेष यासह विविध योजनांचा आढावा

जलयुक्त शिवार, मागेल त्याला शेततळे, कृषिपंप, प्रधानमंत्री आवास योजना यासह विविध योजनांचा आढावा भंडाऱ्याचे पालक सचिव रजनीश सेठ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत घेतला. यावेळी पोलीस उपमहानिरिक्षक मल्लिकार्जुन प्रसन्ना, जिल्हाधिकारी शांतनू ग ...

आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचे शिक्षकांचे विस्थापन - Marathi News | Wrong method teacher displacement in online transfers | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आॅनलाईन बदल्यांमध्ये चुकीच्या पद्धतीचे शिक्षकांचे विस्थापन

शिक्षकांच्या प्रलंबित मागण्यासंदर्भात व नुकत्याच झालेल्या आॅनलाईन बदल्यामधील चुकीच्या पद्धतीचे विस्थापित शिक्षकांवर झालेल्या अन्यायाबाबत महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांच्या नेतृत्वात शिक्षणाधिकारी (प्राथ) पाच्छाप ...

लोकगीतांच्या तालावर धान रोवणीला प्रारंभ - Marathi News | Start of paddy roping on folk music | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :लोकगीतांच्या तालावर धान रोवणीला प्रारंभ

शिवशंकर बावनकुळे ।लोकमत न्यूज नेटवर्कसाकोली :पावसाच्या सोबतीनंअंग भिजे जागोजागीकेवळा मोठा गुणवाणकोण बाई राबविले मनाकेवळा बोले हो केवळा बोले!असे सुमधूर लोकगीत कानाला ऐकायला मिळत आहे. ही गाणी कुठल्या कार्यक्रमात गायली जात नसून ती शेतशिवारात सुर ...

धो-धो बरसला - Marathi News | Wash-wash | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धो-धो बरसला

रात्री रिमझिम बरसलेल्या पावसाने शुक्रवारला सकाळपासून जोरदार हजेरी लावली. या संततधार पावसामुळे मोहाडी तालुक्यातून वाहणारी सूर नदी तुडूंब भरून वाहत आहे तर लाखांदूर मासळ परिसरातील रोवणी पाण्याखाली सापडली आहे. धो-धो पावसामुळे जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत ...