साहेब, कामासाठी आलोय, आज काम होईल काय? अशी आर्त विनंती करताना कार्यालयात येणारे करतात. पण, आज नाही तीन आॅगस्ट नंतरच बघू असे अधिकारी व कर्मचारी बोलताना दिसतात. आपली काम निट व्हावी यासाठी सगळ्यांची धावपळ होत आहे. ही धावपळ पीआरसी येत असल्याने होत असून स ...
भाषा, गणित पेटीतील साहित्यांचे उपयोग करून विद्यार्थी प्रगत होण्यासाठी प्रभावी उपाययोजना करून अभ्यासात मागे असलेल्या मुलांसाठी पूरक समुपदेशन होईल, असा कृती कार्यक्रम तयार करावा, असे निर्देश भंडारा पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी शंकर राठोड यांनी दिले. ...
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पीक विमा काढलेला असून पीक विमा कंपन्यांनी विम्याची रक्कम देण्यास टाळाटाळ करीत आहेत. अशा पीक विमा कंपन्यांवर गुन्हे दाखल करण्यात यावे, अशी मागणी भंडारा जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्या ...
येथील माकडे नगरात निर्मित कारगिल स्मारकाचे निर्माण कारगिल युद्धात ४० दिवस लढा देणारे मुस्लिम समाजाचे राजीक शेख नामक जवानाच्या पुढाकाराने कारगिल स्मारकाचे निर्माण २६ जुलै कारगिल विजय दिवसाचे औचित्य साधून लोकार्पण करण्यात आले. ...
शहराची वाढती लोकसंख्या आणि गल्लीबोळात सुरू झालेल्या व्यवसायामुळे राष्ट्रीय महामार्गासह शहरातील प्रमुख चौकातील फुटपाथ बेपत्ता झाले आहेत. यामुळे रस्त्यावरून मार्गक्रमण करताना जीव मुठीत घेऊन चालावे लागते. ...
वैनगंगा नदीपात्रात उडी घेऊन बेपत्ता झालेल्या व्यवसायीकाचे प्रेत चार दिवसाच्या शोध मोहिमेनंतर गडचिरोली जिल्ह्यातील कुरुड नदीपात्रात आढळले. गत मंगळवारपासून ते बेपत्ता होते. चंद्रशेखर प्रभाकर भागवत (४०) असे मृत व्यवसायीकाचे नाव आहे. ...
< p >मोहन भोयर ।लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : सिहोरा परिसरातील शेतीला वरदान ठरलेला सोंड्या टोला उपसा सिंचन प्रकल्पातून मागील १२ दिवसापासून पाणी उपसा सुरु आहे. येथे केवळ चार पंप सुरु असून दोन पंप पाण्याअभावी बंद आहेत. पाणी उपसा उशिरा सुरु केल्याने चांद ...
तुमसर - कटंगी (बालाघाट) आंतराज्यीय मार्गावरील पवनारा शिवारातील पूल धोकादायक ठरत असून आतापर्यंत येथे अनेक अपघात घडले आहेत. दोन दिवसापूर्वी सदर पूलाजवळ कोळसा वाहून नेणारा ट्रक उलटला होता. जुन्या पूलाजवळच नवीन पूल समांतर बांधला आहे. नवीन पूलावर प्रवेश क ...
डीबीटी पद्धत बंद करण्यात यावे यासह विविध मागण्यांसाठी राष्ट्रीय आदिवासी छात्र संघाच्या पदाधिकारी व विद्यार्थ्यांनी शुक्रवारला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना पाठविल्यानंतर मोर्चाची सांगत ...
उन्ह, वारा, पाऊस असो की वैयक्तिक अडचण. कॉल आला की सुसाट वेगाने निघायचे. रात्री-बेरात्री गरोदर माता, आजारी बालकांना रुग्णालयात पोहचवायचे. त्यांना वेळेवर उपचार मिळावे म्हणून वेळप्रसंगी जीवाची बाजी लावायची. ...