खिळेमुक्त झाडे अभियान यशस्वीपणे राबविण्यात आल्याने राजेश राऊत व त्यांच्या सहकाऱ्यांचा ‘राष्ट्रस्तरीय नेताजी सुभाषचंद्र बोस भारत सन्मान पुरस्कार २०१८’ गौरव करण्यात आला. ...
भंडारा तालुक्यातील राजेदहेगाव येथील एका शेतकºयाने आपल्यावर होत असलेल्या अन्याया विरुद्ध जिल्हा प्रशासनकडे धाव घेत पालकमंत्री आणि आमदारांना निवेदन दिले. संबधितावर कारवाई करण्याची मागणी या निवेदनातून केली आहे. ...
जिल्ह्याचा साकोली तालुक्यातील मुंडीपार येथील भेल प्रकल्पाचे काम तीन वषार्पासून पूर्णपणे बंद आहे. सौरउर्जा मंत्रालयाकडून ४० टक्के अनुदान न मिळाल्याने भेलच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे काम बंद आहे. केंद्र सरकारने विदभार्तील पहिला सौर उर्जा प्रकल्प अनुदानअभाव ...
प्लास्टिकबंदीची अंमलबजावणी झाल्यानंतर नगर परिषद ने जनजागृती करुन व्यापारी व दुकानदाराना संधी दिल्यावरही प्लास्टिकचा वापर होत होता. नगर परिषदेच्या पथकाकडून ठिकठिकाणी धडक कारवाई करून आतापर्यंत २५ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याने व्यावसायिकां ...
पेंच प्रकल्पामध्ये उपलब्ध असलेल्या पाण्यामधून पेंच प्रकल्पाच्या लाभक्षेत्रातील खरीप हंगामासाठी संरक्षित सिंचन आवर्तनासाठी १०० दलघमी पाणी सोडण्याचा महत्वपूर्ण निर्णय पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज जाहीर केला. नागपूर येथे झालेल्या बैठकीत ते बोल ...
मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी पुकारलेल्या राज्यव्यापी बंदला भंडारा शहरासह जिल्ह्यात अत्यल्प प्रतिसाद मिळाला. भंडारा शहरात दिवसभर सर्व व्यवहार सुरळीत होते. गुरुवारी सकाळी सकल मराठा समाजाच्यावतीने मोटरसायकल रॅली काढून येथील जिल्हा कचेरी परिसरात पाच तास ठ ...
लोकमत न्यूज नेटवर्कतुमसर : एका अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची घटना तुमसर तालुक्यातील मेहगाव येथे घडली. आरोपी युवकाला तुमसर पोलिसांनी अटक केली. आरोपीविरुद्ध विनयभंग तथा अॅट्रासिटी अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.आशिष सुरेश राणे (२४) रा.मेहगाव असे ...
भारत निवडणूक आयोगाने १ जानेवारी २०१९ या अर्हता दिनांकावर आधारित मतदार याद्यांचा विशेष पुनरिक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. भंडारा जिल्ह्यात हा कार्यक्रम प्राधान्याने राबविण्यात येणार आहे. मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांनी घरोघरी भेटी देवून नोंदणी केली ...
भारतीय जनतेत तिबेटच्या समस्येबाबत जागृती निर्माण करण्याचे संपूर्ण श्रेय तिबेट मित्र आणि समर्थकांचे आहे. भंडाऱ्यातील भारत-तिबेट मैत्री संघाने गत चार दशकांपासून तिबेटी मुक्ती संघर्षाची मशाल अवितर तेवत ठेवून सक्रिय व मोलाची भूमिका पार पाडली आहे. ...
मोहाडी तालुक्यातील रोहा येथे रेती माफियांनी स्थानिक गुन्हे शाखेचे अधिकारी व कर्मचाऱ्यांवर हल्ला करून गंभीर जखमी केले. कायदा व सुव्यवस्था सांभाळणाऱ्या पोलिसांवरच असे हल्ले होत असतील तर सामान्य नागरिकांचे काय? ...