स्वातंत्र्याच्या सात दशकानंतर ओबीसी समाजाची दशा व दिशा बदललेली नाही. हा समाज अनुसूचित जाती व जमातीपेक्षाही मागासलेला आहे. परंतु या समाजाच्या उत्थानासाठी अजूनपर्यंत केंद्र शासनाने गंभीर पावले उचललेली नाहीत. ...
तालुक्यातील जांभळी येथील झुडपी जंगलात गावातीलच एकाने अतिक्रमण करीत जंगलातील झाडे विनापरवानगीने कापले आहे. मात्र याप्रकाराकडे वनविभागचे दुर्लक्ष होत आहे. वनपरिक्षेत्राधिकारी आर.बी. धोटे यांनी सदर अतिक्रमणधारकावर कारवाई केली. ...
दर पाच वर्षांनी जिल्ह्याचा आढावा घेण्याच्या संदर्भात येणारी पंचायत राज समिती बुधवारी भंडाऱ्यात डेरेदाखल झाली. समितीच्या आगमनामुळे जिल्हा प्रशासनासह तालुक्यातील अधिकारी अपडेट झाले आहे. आणखी दोन दिवस ही चमू जिल्हा भरात दौरा करून स्थानिक प्रशासनाचा कारभ ...
तालुक्यात शिकारीचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असून या शिकारीमुळे वन्यप्राण्यांची संख्या रोडावत आहे. साकोली तालुक्यातील बोदरा येथे बुधवारी पहाटे वीज प्रवाहाच्या सहाय्याने एका रानडुकराची शिकार करण्यात आली. या शिकारीची माहिती मिळताच वनक्षेत्राधिकारी आरती उई ...
जिल्ह्यातील घाटांवर होणारी रेतीची तस्करी रोखण्यासाठी आता जिल्हा प्रशासन ड्रोन कॅमेऱ्यांची मदत घेणार आहे. या कॅमेऱ्यांच्या मदतीने तस्करी रोखण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. तसेच पोलीस व महसूल विभाग संयुक्तपणे कारवाई करून रेती तस्करांच्या मुसक्या आवळतील ...
लोकमत न्यूज नेटवर्कचुल्हाड (सिहोरा) : देवसर्रा गावाचे हद्दीत असणाऱ्या तलावातील बुडीत शेतीचे लाभार्थी शेतकºयांना सबळीकरण योजने अंतर्गत हस्तांतरण करण्यात आले आहे. यात शेतकऱ्यांची फसवणूक झाल्याचे लक्षात येताच त्यासाठी २० आॅगस्टला तलावात जलसमाधी घेण्याच ...
भरधाव ट्रकने इंडिका कारला धडक दिल्याने झालेल्या अपघातात कारचालक जागीच ठार तर एक जण गंभीर जखमी झाला. ही घटना राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावरील बेला गावानजीक मंगळवारी दुपारी घडली. ...
पगार बिल काढण्यासाठी आपल्याच संस्थेच्या विशेष शिक्षकाला लाच मागणाऱ्या तुमसर येथील ज्ञानगंगा मतिमंद शाळेच्या मुख्याध्यापकाला सहा हजार रुपयांची लाच घेताना भंडारा येथील जिल्हा परिषद कार्यालयाच्या परिसरात मंगळवारी रंगेहाथ पकडण्यात आले. ...
बेरोजगार युवक युवतींना नोकरीचे आमिष दाखवून लक्षावधी रुपयांनी फसवणूक करणाऱ्या विजय रणसिंग याला तात्काळ अटक करण्यात यावी तसेच या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी अशी मागणी शिवसेनेचे माजी आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी केली. मंगळवारी दुपारी २ वाजता विश्रामगृहा ...