लाईव्ह न्यूज :

Bhandara (Marathi News)

धुळ कणांमुळे आरोग्याला धोका - Marathi News | Health risk due to dust particles | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :धुळ कणांमुळे आरोग्याला धोका

देव्हाडी येथील तुमसर-गोंदिया राज्यमार्गावर उडाणपूलात अदानी येथील राखेचा भरणा करण्यात आला. पाऊसात ती राख वाहून बायपास रस्त्यावर जमा झाली. वाहनाच्या ये-जा मुळे वातावरणात धुळीकण मोठ्या प्रमाणात तरंगत आहेत. यामुळे समोरचे वाहन दिसत नाही. राख डोळ्यात गेल्य ...

टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा - Marathi News | Kalgitura owns the hill | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :टेकडीच्या मालकीबाबत कलगीतुरा

कित्येक दिवसांपासून साकोली ते गडकुंभली मार्गावर असलेल्या टेकडीचे जेसीबीच्या सहाय्याने अवैधरित्या खनन सुरु आहे. या खननामुळे जलशुध्दीकरण केंद्राला धोका निर्माण झाल्याचे वृत्त लोकमतने प्रकाशित केले होते. यावर वनविभाग व महसूल विभागात टेकडीच्या मालकीबाबत ...

पवन राजाचा किल्ला खुणावतोय पर्यटकांना - Marathi News | Tourists to mark the Pawan king's fort | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पवन राजाचा किल्ला खुणावतोय पर्यटकांना

मौर्य काळापासून थेट नागपूरकर भोसल्यांच्या इतिहासाची साक्ष देणारा पवन राजाचा पवनी येथील किल्ला पर्यटकांना खुणावत आहे. वैनगंगेच्या विशाल तीरावरील डोंगर माथ्यांनी वेढलेल्या या परिसरात सम्राट अशोकांचे काही काळ वास्तव्य होते. भंडारा जिल्हाचा समृद्ध वारसा ...

निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा - Marathi News | Repay the nature loan | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा

निसर्गाकडून प्रत्येक व्यक्ती आयुष्यभर आॅक्सिजन घेतो. परंतु निसर्गाने दिलेल्या या कर्जाची परतफेड करीत नाही. हे कर्ज फेडण्यासाठी घरी व परिसरात कमीत कमी दोन वृक्ष लावून निसर्गाच्या कर्जाची परतफेड करा, असे आवाहन पालकमंत्री चद्रशेखर बावनकुळे यांनी केले. ...

अड्याळवासीयांना दूषित पाणी पुरवठा - Marathi News | Distributed water supply to the Adyalwasi | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :अड्याळवासीयांना दूषित पाणी पुरवठा

अड्याळ येथील मागील बऱ्याच दिवसांपासून दूषित पाण्याचा पुरवठा सुरु आहे. पाणी विकत घेऊन प्यायची वेळ नागरिकांवर येवून ठेपली आहे. या गंभीर समस्येकडे ग्रामपंचायत प्रशासनाचे दुर्लक्ष दिसून येते. ...

पालांदूर परिसरात रोवणी अंतिम टप्प्यात - Marathi News | In the last phase of the ropes in Palandur area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :पालांदूर परिसरात रोवणी अंतिम टप्प्यात

मागील दोन आठवड्यापासून पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने पालांदूर परिसरात रोवणीची कामे अंतिम टप्प्यापर्यंत पोहचली आहेत. दुसरीकडे मजुरांच्या टंचाईमुळे बळीराजाचे टेंशन मात्र वाढले आहे. ...

आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास - Marathi News | Three years of rigorous imprisonment for the accused | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :आरोपीला तीन वर्षांचा सश्रम कारावास

गोंडउमरी येथील १७ वर्षीय अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी जिल्हा व सत्र न्यायालय भंडाराचे अतिरिक्त प्रथम सत्र न्यायाधीश आर.पी. पांडे यांनी आरोपी सचिन पुंडलीक चांदेवार (२१) रा.गोंडउमरी याला तीन वर्षाचा सश्रम कारावास व दोन हजार रुपये दंडाची शिक्षा ...

दिव्यांगांनी उघडले संपर्क कार्यालय - Marathi News | Divyang opened office | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :दिव्यांगांनी उघडले संपर्क कार्यालय

आपल्या मागण्या शासनापर्यंत पोहचविण्यासाठी तसेच दिव्यांगांना एकत्र आणण्यासाठी आमदार बच्चू कडू यांच्या नेतृत्वात मोहाडी येथे तालुका संपर्क कार्यालयाची स्थापना करण्यात आली आहे. ...

सिहोरा परिसरातील डांबरी रस्त्यांवर खड्डेच खड्डे - Marathi News | Potholes in pits on the tar roads in Sihora area | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :सिहोरा परिसरातील डांबरी रस्त्यांवर खड्डेच खड्डे

सिहोरा परिसरात असणारा तुमसर बपेरा राज्य मार्ग आणि गावांना जोडणारे डांबरी रस्ते खड्डेमय झाले आहेत. या खड्ड्यात पावसाचे पाणी साचत असल्याने वाहनाचे अपघात वाढली आहेत. शासनाने तत्काळ निधी मंजूर करण्याची ओरड परिसरात सुरु झाली आहे. ...