रेतीची अवैध वाहतूक होत असलेल्या ट्रॅक्टरला थांबविण्याच्या प्रयत्नात भंडारा येथील उपविभागीय अधिकारी यांच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. वेळीच चपळाई दाखवून बाजूला झाल्याने एसडीओंचे प्राण वाचले. एसडीओ प्रविण महिरे यांच्या तक्रारीवरुन भंडारा प ...
जवाहर नवोदय विद्यालयाचा प्रश्न प्रशासनाने गांर्भियाने घेतलेला दिसून येत नाही. विद्यालयात शिकत असलेल्या ३६ विद्यार्थ्यांना अन्य सुरक्षित जागी हलविण्याचा प्रश्न अधांतरीच आहे. याउपर या वर्षीच्या ८० जागांच्या प्रवेश परिक्षेचा निकाल आज पावेतो घोषित करण्या ...
९ महिने ते १५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांसाठी गोवर रूबेला ही लस महत्वाची असून यासाठी सर्व शासकीय विभाग व खाजगी संस्था, अ धिकारी व कर्मचारी , आरोग्य विभागाचे कर्मचारी यांनी गोवर रूबेला लसीकरण मोहीम राबविण्यासाठी आपले योगदान दयावे व सुदृढ समाजनिर्माण कर ...
प्राथमिक शिक्षकांच्या समस्या दिवसेंदिवस वाढतच आहेत. शिक्षकांच्या हितासाठी संघटना प्रशासनासोबत दोन हात करण्यास मागेपुढे पाहणार नाही, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष मुबारक सय्यद यांनी केले. ...
शासन तथा प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्याकरिता डोंगरी (बुज.) येथे मॉईल प्रशासनाच्या विरोधात दिव्यांग शेतकऱ्यांचे कुटुंब मागील १४ दिवसांपासून आमरण उपोषण करीत आहेत. परंतु जिल्हा प्रशासनाने अद्याप दखल घेतली नाही. मॉईलने शेती संपादीत केली. परंतु नोकरी दिली न ...
भंडारा रोड रेल्वे स्थानकावर काही जलदगती गाड्यांचे थांबे मिळावेत व भंडारा शहर रेल्वे स्थानक बनविण्यात यावे, या मागण्यांच्या संदर्भात भंडारा जिल्हा रेलयात्री समितीच्या पदाधिकाऱ्यांनी माजी केंद्रीय मंत्री व विद्यमान राज्यसभा खासदार प्रफुल्ल पटेल व भंडार ...
ग्रंथालय कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ होत नसल्यामुळे ग्रंथालय कर्मचाऱ्यांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. या कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिक ताण असतानाही शासन मात्र त्यांच्या समस्यांकडे अक्षम्य दुर्लक्ष करीत आहे. ...
दिल्लीतील जंतरमंतरवर काही समाजकंकटांनी भारतीय संविधान जाळले. संविधान मुर्दाबाद, आरक्षण मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या. बाबासाहेब यांच्याविषयी अनादर व्यक्त केले. सदर कृत्य हे बेकायदेशिर असल्याची माहिती असूनही या कृत्याचे व्हीडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्ह ...
शहराच्या मोठा बाजार परिसरात आठवड्यातून दोनदा भरत असलेला आठवडी बाजारात स्वच्छतेचे धिंडवडे उडाले आहेत. हजारो नागरिक बाजारात येत असताना दुर्गंधींमुळे त्यांचेच आरोग्य धोक्यात आले आहे. भाजीव्यवसायिकांच्या समस्याही सुटलेल्या नाहीत. उघड्यावर फेकलेला सडलेला ...
बाजारातून फिरून येतो, असे सांगून घरून निघालेल्या तरूणाचा १२ दिवसानंतर मृतदेहच वैनगंगा नदीच्या मुंढरी घाटावर कुजलेल्या स्थितीत शनिवारी ९ वाजताच्या सुमारास आढळला. आशिष मोरेश्वर मलेवार वय(३०) रा.दत्तात्रय नगर तुमसर असे मृत तरूणाचे नाव आहे. ...